एकूण 15 परिणाम
जून 12, 2019
औरंगाबाद : राज्यात पडलेल्या दुष्काळामूळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपाय-योजना केल्या जात आहे. दुष्काळासाठी आता भाजपच्या युवा मोर्चानेही पुढकार घेतला आहे. मोर्चाचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळे यांच्यातर्फे दुष्काळ निवारणासाठी एक लाख रुपयांची मदत केली....
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि ओबीसी यांच्यात विरोधक दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व कुटुंबियांनी...
ऑगस्ट 11, 2018
भोर - ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत असूनही राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे,’’ असा आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी केला.  सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी भोर शहरात मोर्चा काढून राजवाडा चौकात तहसील कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. भोरमध्ये दिवसभर...
ऑगस्ट 08, 2018
गारगोटी - म्हसवे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना बाहेर काढले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली. गारगोटीत सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा...
ऑगस्ट 06, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (ता. 5) थाळीनाद आंदोलन झाले. तीन तासांनंतर बागडे आंदोलकांना सामोरे गेले; मात्र आंदोलकांच्या प्रतिप्रश्‍नांना उत्तरे न देताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षणाच्या मागणीसाठी...
ऑगस्ट 03, 2018
पुणे : मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आक्रमक होत कोथरुड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखून धरले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मराठा आंदोलकांनी आमदार कुलकर्णी यांच्या डहाणूकर कॉलनीतील घरासमोर आंदोलन...
जुलै 26, 2018
नगर : मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात आमदारांचे राजीनामा सत्र सुरू असतानाच आज रात्री नऊ वाजता कोपरगावच्या भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांचा फेक राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे भाजपासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला सुरवात झाली.  राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाची धग गावोगावच्या गल्ली...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
जुलै 23, 2018
मोहोळ (सोलापूर) - मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने एक दिवसांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर वारकऱ्यांना त्रास होऊ नये. यासाठी महाराष्ट्रातील सकल मोर्चाच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीच्या परीक्षेत्राच्या  आंदोलनात बदल करून त्या त्या...
मार्च 31, 2018
टाकवे बुद्रुक - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात फुकारलेल्या एल्गारचे रणशिंग ११ एप्रिलला मावळ तालुक्यात 'हल्लाबोल'च्या निमित्ताने दिसणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातून किमान २० हजार कार्यकर्ते आणि मतदार या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मार्च 28, 2018
नगर- जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'युवा आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दीड वाजता पोचला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या हातात...
मार्च 03, 2018
नाशिकः शहर फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहराच्या विविध भागांत रस्त्यांवरील विक्रेते, टपरीधारक, फेरीवाले हटविले जात आहेत. अतिक्रमण निर्मूलन कारवाईविरोधात सर्वपक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीतर्फे महापालिकेवर आक्रोश मोर्चा...
जानेवारी 25, 2018
औरंगाबाद - शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा मंगळवारी (ता.२३) मुंबईत केली. त्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे मराठा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपतर्फे हा नवा फार्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी...