एकूण 3 परिणाम
November 28, 2020
पुणे : "मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर पाठिंबा आहे. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आम्ही पाठिंबा देत असताना "ओबीसी आरक्षणा'तून काही जाती वगळून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. असा प्रयत्न होऊन सवलतींना धक्का लागत असेल, तर या समाजात जागृती करण्यास आणि आरक्षण टिकविण्यासाठी...
November 12, 2020
औरंगाबाद : भाजपमध्ये बंडखोरी झाली या अफवा आहेत. भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. भाजप आणि गोपीनाथ मुंडे हे एक समीकरण झाले आहे. या पक्षावर माझं प्रेम आहे. भाजपचा उमेदवार विजयी व्हावा. यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आता उंटावरून शेळ्या हाकण्याची गरज नाही तर सर्वांनी मैदानात उतरण्याची गरज...
October 08, 2020
नवी दिल्ली :  गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने बुधवारी गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांची गोरखालँड संदर्भात भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग आणि त्याच्या आसपासचा प्रदेश समाविष्ट करुन स्वतंत्र असे गोरखालँड राज्य बनवण्याची मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. अधिकाऱ्यांनी...