एकूण 27 परिणाम
जुलै 29, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने...
जून 30, 2019
इस्लामपूर - आम्ही तीन पिढ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला कडाडून विरोध करत मतदान दिलेले नाही. त्यामुळे मी सभागृहात जाता-जाता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो. त्याचा फोटो व्हायलर करुन समाधान मिळवणार्‍यांनी आमच्यावर शंका उपस्थित करु नये. ज्यांनी तीन पिढ्या विरोध केला आहे. त्यांनाच...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 02, 2019
नाशिक : "भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,' अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या (ता. 18) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा समाजाला विविध निकषांवर मागास ठरवणारा हा अहवाल विधिमंडळपूर्व मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाणार आहे. विधी व न्याय विभागाने हा अहवाल विधिमंडळाच्या...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उल्लेखनिय कामगिरी करतील, असा विश्वास आज अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांना...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून कायदेशीर बाबीसंदर्भातील हालचाली होत अाहेत. आज (मंगळवार) उच्च न्यायालयात यासंबंधीच्या याचिकेवर राज्य सरकार शपथपत्र दाखल करणार होते. मात्र आज न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, यासंदर्भातील पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे, तोपर्यंत कोणीही आंदोलन करु नये. #...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - महाराष्ट्रात उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर राज्यातील खासदारांची बैठक झाली....
ऑगस्ट 06, 2018
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून, ते रोखण्याच्या उपाययोजनांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (ता. 2) आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षण...
जुलै 29, 2018
सांगली - मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही. तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही, असा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. तसेच मुख्यमत्र्यांच्या सांगली महापालिका निवडणुक दौरा रद्द वरही विश्वजित कदम यांनी टीका करत पायाखालची वाळू सरकू लागल्याने...
जुलै 27, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिक व गंभीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाचेच सरकार करत असून हे आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 26) केले. भाजपाच्या प्रदेश माध्यम विभागाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील कार्यशाळेचे उद्घाटन...
जुलै 26, 2018
श्रीगोंदे : राज्यभर गाजणाऱ्या मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकारने योग्य पावले उचलली आहेत. यात न्यायालयीन प्रक्रियेत जास्त लक्ष द्यावे लागल्याने सकल मराठा नेत्यांशी सरकारने डायलॉग कमी ठेवल्याचे मात्र जाणवते. सरकार मराठा आरक्षण द्यावे यासाठी आपणही आग्रही असल्याचे सांगत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी...
जुलै 23, 2018
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला आले असते, अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.  कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश...
जुलै 22, 2018
जालना : गेल्या अनेक वर्षाच्या खंडानंतर भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांना देशातील जटील प्रश्न मार्गी लावण्याची चांगली संधी होती, पंरतू त्यांनी केवळ घोषणाबाजी करून लोकांची दिशाभूल केली आणि मूळ प्रश्नांना बगल दिल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष...