एकूण 6 परिणाम
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑगस्ट 16, 2018
विटा : शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, खते, बियाणे मिळावे, यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वर्षे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी खरमरीत टिका पालकमंत्री तथा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. माजी आमदार...
ऑगस्ट 03, 2018
अमरावती : भारिप-बहुजन महासंघ काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीत नको आहे. ही अट मान्य असेल तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.  भारतीय राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न...
जुलै 29, 2018
जळगाव ः महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून, या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, सरकारने मुस्लिमांनाही आरक्षण द्यायला हवे. सरकारी नोकरीत मुस्लिमांची संख्या केवळ चार टक्के आहे. तरुणांमध्ये परिवर्तनाची क्षमता असल्यामुळे देशात, राज्यात नक्कीच पुढे परिवर्तन होईल, असे मत "एमआयएम'चे...
जुलै 22, 2018
जालना : गेल्या अनेक वर्षाच्या खंडानंतर भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांना देशातील जटील प्रश्न मार्गी लावण्याची चांगली संधी होती, पंरतू त्यांनी केवळ घोषणाबाजी करून लोकांची दिशाभूल केली आणि मूळ प्रश्नांना बगल दिल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष...