एकूण 8 परिणाम
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उल्लेखनिय कामगिरी करतील, असा विश्वास आज अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांना...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - महाराष्ट्रात उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर राज्यातील खासदारांची बैठक झाली....
ऑगस्ट 06, 2018
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई : मराठा समाजाबाबत फडणवीस सरकार आज निश्‍चितपणे ठोस भूमिका घेईल. तशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. भाजप आणि सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर पाठिंबाच आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे आम्ही मताचे राजकारण करणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
मे 27, 2017
दानवे नंतर हिंगोलीच्या पालक मंत्र्यांची पुन्हा घसरली जीभ हिंगोलीः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. काही तक्रार असल्यास संवैधानिक पदावरच्या...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...