एकूण 12 परिणाम
जुलै 29, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - ‘‘निवडणुकीत कोण तरी पैसा गुंतवते. ते वसूल करण्यासाठी पुढे सरकारी तिजोरी लुटली जाते. कंत्राटी पद्धतीत शोषण होते. कंत्राटी काम म्हणजे मनुवाद्यांची गुलामगिरी आहे. भांडवलदारांचा तो कैदखाना आहे, त्यातून सुटण्यासाठी कंत्राटीनी वंचित बहुजन आघाडी सोबत यावे, आमची सत्ता आल्यानंतर त्यांना...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (ता. 25) सुरू होत असून, दोन्ही सभागृहांत मोदी सरकारच्या कारभाराचाच गाजावाजा अधिक होण्याचे सूचित होत आहे. विरोधकांची 15 वर्षे व फडणवीस सरकारची साडेचार वर्षे यांचा तुलना करत विरोधकांना योजना, निधी व आकड्यांच्या चक्रव्यूहात...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
नोव्हेंबर 30, 2018
मनमाड: भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने एसटी मध्ये समावेश करून आरक्षण दिले नाही तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मनमाड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता...
सप्टेंबर 19, 2018
उंब्रज : पश्‍चिम महाराष्ट्र ही दोन्ही कॉंग्रेसची जहागिरी नाही. जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आजपर्यंत जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले. तुम्ही कितीही गप्पा मारल्या, कितीही यात्रा काढल्या तरी यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल, असे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
ऑगस्ट 12, 2018
मुंबादेवी : सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे; तसेच दिल्लीत भारताची राज्यघटना जाळणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे केली. गणेशोत्सवानंतर आप धडाक्‍यात राज्यभर पोहोचेल. जिल्हा, तालुका आणि स्थानिक बूथ स्तरावर...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
जुलै 23, 2018
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला आले असते, अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.  कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश...
जानेवारी 25, 2018
औरंगाबाद - शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा मंगळवारी (ता.२३) मुंबईत केली. त्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे मराठा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपतर्फे हा नवा फार्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी...