एकूण 7 परिणाम
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 12, 2017
नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज काढण्यात येणाऱ्या ‘हल्लाबोल’ ‘जनआक्रोश’ मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रिय मंत्री गुलाम नबी आझाद करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तब्बल 32 वर्षांनंतर शरद पवार हे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. 1985...
ऑगस्ट 14, 2017
सांगली - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय राज्य सरकारच्या हाती नाही. या स्थितीत लोकसभेत ठराव करून देशात आरक्षण 75 टक्के केल्यास मराठा, जाट, रजपूत, जैन, शीख अशा सर्व घटकांना आरक्षण देणे शक्‍य होईल. मराठ्यांना 16 व इतरांना एकत्रित 9 टक्के आरक्षण देता येईल, अशी भूमिका सामाजिक न्यायमंत्री रामदास...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
जानेवारी 17, 2017
रेठरे बुद्रुक - ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर येताना तुम्हाला भाजपची मदत कशी चालली? मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता भाजपच देईल, असा विश्‍वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शरद पवार, नारायण राणे यांनी आमचा पक्ष जातीयवादी असल्याचे...