एकूण 9 परिणाम
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 02, 2018
मंगळवेढा : ''116 वर्षापूर्वीपासून राजर्षी शाहू महाराजांनी मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले होते. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, पुरुषोत्तम खेडेकर हे देखील 1984 पासून पाठपुरावा करीत आहेत. लाखोंचे 58 मोर्चे महाराष्ट्रात निघाले 42 मराठा बांधवांनी बलिदान दिल्याने न्याय मागणीचा लढा यशस्वी केला...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व कुटुंबियांनी...
जुलै 18, 2018
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा शिवसेना युतीचे सरकार कटिबद्ध असून सरकार न्यायालयात  भक्कमपणे सकारात्मक बाजू मांडत आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) विधान परिषदेत स्पष्ट सांगितले. मात्र यावेळी सभागृहात गोंधळ उडाला. ''तत्कालीन आघाडी सरकारने मतांवर डोळा ठेऊन मराठा...
मे 27, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्‍...
ऑगस्ट 01, 2017
मराठा क्रांती मोर्चा हे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील महत्वाचे पर्व म्हणून ओळखले जात आहे. ९ ऑगस्ट २०१६ रोजी जगातील पहिला 'मराठा क्रांती मोर्चा' औरंगाबाद शहरात काढण्यात आला. यानंतर बीड, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड सह राज्यातील ४६ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला....
डिसेंबर 06, 2016
नागपूर - मराठा समाजाने आयोजित केलेल्या संपूर्ण राज्यातील मोर्चांचा लाभ घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने पुढाकार घेत उद्या (ता. ६) या संबंधात प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे. नागपूर अधिवेशनात मराठा मोर्चाचा विषय गाजेल, सरकारला या विषयावर अडचणीत आणता येईल, अशी व्यूहरचना...
डिसेंबर 06, 2016
नागपूर - मराठा समाजाने आयोजित केलेल्या संपूर्ण राज्यातील मोर्चांचा लाभ घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने पुढाकार घेत उद्या (ता. 6) या संबंधात प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे. नागपूर अधिवेशनात मराठा मोर्चाचा विषय गाजेल, सरकारला या विषयावर अडचणीत आणता येईल, अशी व्यूहरचना...