एकूण 7 परिणाम
जानेवारी 13, 2020
औरंगाबादः मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि गोयलच्या पुतळ्याचे दहन केले. पुस्तकावर तातडीने बंदी घातली पाहिजे, पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. मराठा क्रांती मोर्चातर्फे गोयल यांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले....
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
जून 30, 2019
इस्लामपूर - आम्ही तीन पिढ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला कडाडून विरोध करत मतदान दिलेले नाही. त्यामुळे मी सभागृहात जाता-जाता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो. त्याचा फोटो व्हायलर करुन समाधान मिळवणार्‍यांनी आमच्यावर शंका उपस्थित करु नये. ज्यांनी तीन पिढ्या विरोध केला आहे. त्यांनाच...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - ‘‘निवडणुकीत कोण तरी पैसा गुंतवते. ते वसूल करण्यासाठी पुढे सरकारी तिजोरी लुटली जाते. कंत्राटी पद्धतीत शोषण होते. कंत्राटी काम म्हणजे मनुवाद्यांची गुलामगिरी आहे. भांडवलदारांचा तो कैदखाना आहे, त्यातून सुटण्यासाठी कंत्राटीनी वंचित बहुजन आघाडी सोबत यावे, आमची सत्ता आल्यानंतर त्यांना...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...