एकूण 6 परिणाम
मार्च 02, 2019
नाशिक : "भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,' अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : पुलवामा हल्ला, दुष्काळ, अंमलात न आलेले मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांचा निषेध करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. भाजप-शिवसेना सरकारने आपण "गल्ली बॉय' आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार "बॅड बॉइज' असल्याचे सिद्ध झाले...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे आंदोलन दररोज भडकत असताना आता त्याची धग राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही पोचली आहे. आज काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्याने मराठा आंदोलनाची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.  राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे....