एकूण 41 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो...
जून 30, 2019
इस्लामपूर - आम्ही तीन पिढ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला कडाडून विरोध करत मतदान दिलेले नाही. त्यामुळे मी सभागृहात जाता-जाता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो. त्याचा फोटो व्हायलर करुन समाधान मिळवणार्‍यांनी आमच्यावर शंका उपस्थित करु नये. ज्यांनी तीन पिढ्या विरोध केला आहे. त्यांनाच...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मार्च 16, 2019
बीड : "भारतीय जनता पक्षाने राजकीय शब्द पाळला नसला तरी "शिवसंग्राम'ने अजेंड्यावर आणलेल्या समाजाच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. महामंडळांवर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात "शिवसंग्राम' भाजपसोबतच असेल मात्र जिल्ह्यात नाही,'' असे शिवसंग्राम पक्षाचे...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
मार्च 02, 2019
नाशिक : "भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,' अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
डिसेंबर 23, 2018
सातारा: उदयनराजेना मुख्यमंत्र्यानी हात थांबवून हात जोडल्याचे आज (ता.23) पहायला मिळाले. त्याचे झाले असे की, आज साताऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उदयनराजे उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय या...
डिसेंबर 23, 2018
सातारा : मराठा आरक्षणाबाबत राज्यातील भाजप सरकारने घेतलेला निर्णय हा धाडसी होता. या सरकारने केलेल्या कामांची पोहचपावती जनतेकडून नक्की मिळेल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपवर स्तुतीसुमने उधळली. साताऱ्यात आज (रविवार) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 30, 2018
    १९९१ - तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी पहिले शिष्टमंडळ; राज्याने निर्णय घेण्याची सूचना     १५ मार्च १९९२ - न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारकडून स्थायी समितीची स्थापना, नंतर तिचेच राज्य मागासवर्गीय आयोगात रूपांतर. त्याच्या नऊ अहवालात मराठ्यांना...
नोव्हेंबर 29, 2018
देवगाव रंगारी - मराठा समाजाला आरक्षणसंदर्भात गुरुवारी (ता.२९) विधानसभेत विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवगांव रंगारी (ता.कन्नड, जि. औरंगाबाद) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाज, भाजप व शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आताषबाजी करुन जल्लोष व्यक्त करुन आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि ओबीसी यांच्यात विरोधक दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - अयोध्यावारीनंतर शिवसेना-भाजपचे सुधारलेले संबंध दाखवण्यासाठी उपाध्यक्षपदी विजय औटी, तर परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना तसे आश्‍वासन दिले असून अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल,...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : मुंबईत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज (सोमवार) सुरवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. विधानभवनात आगमन केल्यावर विरोधकांनी पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे मंत्री, आमदार यांचे स्वागत विरोधकांच्या...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या (ता. 18) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा समाजाला विविध निकषांवर मागास ठरवणारा हा अहवाल विधिमंडळपूर्व मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाणार आहे. विधी व न्याय विभागाने हा अहवाल विधिमंडळाच्या...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....