एकूण 4 परिणाम
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व कुटुंबियांनी...
ऑगस्ट 01, 2018
पुणे/औरंगाबाद - मराठा आरक्षणाची धग राज्यात तीव्र झाली असताना आता धनगर व मुस्लिम समाजानेही आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.  सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याला चार वर्षे लोटली तरीही आरक्षण न मिळाल्याने समाजामध्ये...
जुलै 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळू नये, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28) विधानभवन येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाच्या...