एकूण 11 परिणाम
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
नोव्हेंबर 30, 2018
    १९९१ - तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी पहिले शिष्टमंडळ; राज्याने निर्णय घेण्याची सूचना     १५ मार्च १९९२ - न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारकडून स्थायी समितीची स्थापना, नंतर तिचेच राज्य मागासवर्गीय आयोगात रूपांतर. त्याच्या नऊ अहवालात मराठ्यांना...
नोव्हेंबर 25, 2018
लातूर : अयोध्येत जावून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना त्याचा राजकीय फायदा होणार नाही. त्यांनी तेथे जावून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उल्लेखनिय कामगिरी करतील, असा विश्वास आज अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांना...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - मराठवाडा हैदराबाद संस्थानात असताना मराठा समाजाचा समावेश कुणबी समाजात केला जायचा व त्यांना आरक्षणही मिळायचे. अशीच स्थिती विदर्भ व कोकणातही होती. जो दर्जा मराठ्यांना हैदराबाद संस्थानात होता तोच कुणबी दर्जा आता मिळाला, तर आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा निघेल व राज्य सरकार हाच मुद्दा...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - महाराष्ट्रात उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर राज्यातील खासदारांची बैठक झाली....
ऑगस्ट 06, 2018
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील...
जुलै 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळू नये, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28) विधानभवन येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाच्या...
जुलै 27, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन कशारितीने हाताळावे याबाबत विचारविमर्श करण्यासाठी काल (ता. 26) रात्री उशीरा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी "सेवासदन"येथे बैठक सुरू होती.  या बैठकीत मराठा आंदोलनाची कोंडी शांततेच्या मार्गाने कशारितीने फोडली पाहिजे यावर रात्री उशीरा खल...