एकूण 11 परिणाम
जुलै 01, 2019
नवी दिल्लीः हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर केले होते. फेसबुकवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट काढून...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातील...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली- मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या वेशीवर धडकला. शेतकऱ्यांच्या किसान यात्रेला दिल्लीत येऊ देणार नाही, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनी आधीच स्पष्ट केली होती. त्यानुसार दिल्लीच्या वेशीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅलामिलीटरी फोर्ससुद्धा तैनात दिल्लीत...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - मराठवाडा हैदराबाद संस्थानात असताना मराठा समाजाचा समावेश कुणबी समाजात केला जायचा व त्यांना आरक्षणही मिळायचे. अशीच स्थिती विदर्भ व कोकणातही होती. जो दर्जा मराठ्यांना हैदराबाद संस्थानात होता तोच कुणबी दर्जा आता मिळाला, तर आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा निघेल व राज्य सरकार हाच मुद्दा...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - महाराष्ट्रात उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर राज्यातील खासदारांची बैठक झाली....
नोव्हेंबर 12, 2017
तिरूअनंतपुरम : एका खुनाच्या आरोपात जामिनावर बाहेर असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता वदेक्केताला आनंदन याची आज (रविवार) भोसकून हत्या करण्यात आली. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (मार्क्सवादी) कार्यकर्त्यांनी ही हत्या राजकीय वादातून केल्याचा आरोप आरएसएस - भाजपकडून होत आहे.  आनंदन...
ऑगस्ट 07, 2017
चेन्नई - तमिळनाडूत भाजयुमोच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी रविवारी अभिनेते रजनीकांत यांची भेट घेतली. ही भेट रजनीकांत यांच्या निवासस्थानी झाली. या भेटीमागे राजकीय हेतू असल्याच्या चर्चेला उधाण आलेले असताना भाजप सूत्राने मात्र उभयतांची भेट औपचारिक असल्याचे म्हटले आहे. पूनम महाजन आणि रजनीकांत यांच्या...
ऑगस्ट 07, 2017
चंदिगड : बलात्काराचा प्रयत्न झाल्याने माध्यम प्रतिनिधींनी चेहरा झाकून प्रतिक्रिया देण्यास सांगितल्यानंतर त्या पिडीतेने मी चेहरा का लपवू असे सांगत ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांनीच चेहरा लपवायला हवा. त्यानंतर तिने आपला चेहरा न झाकता बेतलेल्या प्रसंगाविषयी माध्यमांना माहिती दिली. आयएएस अधिकाऱ्याच्या...
मे 27, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : सहारनपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सहारनपूरचा दौरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकरली आहे. मात्र तरीही रस्त्याने प्रवास करत गांधी सहारनपूरच्या दिशेने निघाले आहेत. जातीयवादातून गेल्या काही दिवसात जातीयवादातून...
मे 25, 2017
मुंबई - लेखिका अरुंधती राय यांच्याविरोधात करण्यात आलेले वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे, अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे. हे फक्त एक ट्विटर अकाउंट असून, माझा इंडियन पासपोर्ट नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परेश रावल यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे...
नोव्हेंबर 02, 2016
मंडल आयोग संसदेच्या दोन्ही सभागृहात जाहीर करण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथप्रताप सिंह यांना नितीशकुमारांनी एक पत्र दिले होते. त्या पत्रात त्यांनी म्हटले होते,"" जाट आणि मराठा या जातींना आरक्षण मिळावे.'' मात्र या मागणीला लालूप्रसाद यादव यांनी विरोध करून खोडा घातला होता. त्यामुळे तसे आरक्षण...