एकूण 44 परिणाम
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑगस्ट 10, 2018
जळगाव - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद होता. शहरात मराठा समाजातील तरुणांनी मुख्य बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. "बंद'मुळे शहरातील संकुल परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. सायंकाळी काही दुकाने उघडली; मात्र बंदमुळे ग्राहक न आल्याने व्यापारी देखील नुसतेच बसून होते.  मराठा...
ऑगस्ट 10, 2018
वाशी : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर वाशी शहरात शुक्रवारी (ता. १०) मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. गुरुवारी (ता. नऊ) शहरातील काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आरक्षणाची मागणी केली होती. शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला होता. कोणताही...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - रवींद्र साहेबराव जाधव (वय २५, रा. मुंडवाडी, ता. कन्नड) या युवकाने मराठा आरक्षणासाठी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला; मात्र हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोर कापून त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,...
ऑगस्ट 09, 2018
सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी...
ऑगस्ट 09, 2018
अकोला : 'अरे, असा कसा  देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून शहराच्या वेगवेगळ्या भागात दुचाकी रॅली काढत, ठिय्या आंदोलन करत मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधून घेतले. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने...
ऑगस्ट 09, 2018
गडहिंग्लज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गडहिंग्लजकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण...
ऑगस्ट 09, 2018
वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) येथे ता. 9 ला सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत गावातील असलेली दुकाने व बाजारपेठा 100 टक्के बंद ठेवण्यात आल्या. वडापुरी येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यातील दुकानासह हॉटेल व्यावसायिकानी बंद ठेवण्यात आल्याने; रस्त्यावर व...
ऑगस्ट 09, 2018
किल्लारी, (जि. लातूर), ता. ९ : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद साठी किल्लारीसह  सिरसल, चिंचोली, मोगरगा मोड, लामजना गाव पाटी याठिकाणी गुरुवारी (ता. ९) सकाळी सात वाजल्यापासुन बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  बैलगाडी, जनावरांसह, नागरिकांनी रस्त्यावर उतरुन चक्का जाम...
ऑगस्ट 09, 2018
हडपसर : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हडपसरमध्ये उत्फुर्त प्रतिसाद लाभला. व्यापारी पेठा, शाळा, महाविदयालये, मदयाची दुकाने तसेच पंडीत जवाहरलाल भाजी मंडई बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडकडीत...
ऑगस्ट 09, 2018
रत्नागिरी - मराठा क्रांती मोर्चाच्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापारी संघाने बंदमध्ये सामिल न होण्याची भूमिका बुधवारीच (ता. 8) स्पष्ट केली होती. त्यामुळे शहरातील दुकाने, टपर्‍या, हॉटेल सुरू होती. मात्र एसटी महामंडळाने सर्व फेर्‍या रद्द केल्या. शाळा,...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. सांगली, मिरज,...
ऑगस्ट 09, 2018
हिंगोली : हिंगोली शहरामध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. तर शहरातील नांदेड नाका भागात आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडवली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांनी व्यापारी प्रतिष्ठाने उघडलीच नाही...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या क्रांतिदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा...
ऑगस्ट 08, 2018
गंगापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय समितीतर्फे गुरुवारी (ता. नऊ) गंगापूर तालुका बंदचे आवाहन करण्यात आले असून संयम, अहिंसक व शांततामय आंदोलन करण्याचे समितीच्या वतीने आवाहन बुधवारी (ता. आठ) करण्यात आले आहे.    तालुक्यात दहा ठिकाणी रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - मराठा समाजाच्या आंदोलकाना शांत करण्यासाठी आरक्षणाचा अध्यादेश काढून राज्य सरकार वातावरण शांत करु शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोव्हेंबरपर्यंत कायम टिकणारे मराठा आरक्षण देणार असे सांगतात. ते कसे देणार याबाबत भूमिका स्पष्ट करावी. तरुणांनी आत्महत्या करु नयेत. 9 ऑगस्टसह यापुढील आंदोलन...
ऑगस्ट 06, 2018
मंचर : “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंबेगाव तालुका बंदची हाक क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता.९) देण्यात आली आहे. हे बंद आंदोलन शांतता मार्गाने केले जाईल. मंचर व घोडेगाव येथे प्रभातफेरी काढून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.’’ अशी माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर...
ऑगस्ट 03, 2018
रत्नागिरी - सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेला बंद आज शंभर टक्के यशस्वी झाला. काही दुकाने मोर्चेकरांनी बंद पाडली. व्यापारी, एसटी महामंडळ, वाहतूूकदार, हॉटेल, टपर्‍या, शाळा आदींनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे दुपारपर्यंत संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते. मारुती मंदिर सर्कल मोर्चेकरांनी...