एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
ऑगस्ट 28, 2018
सांगली - ‘मराठा समाजाला तकलादू नाही, तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार-चार पाने लिहावी लागतील,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  सांगली येथे जिल्हा प्रशासनातर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे उद्‌घाटन...
ऑगस्ट 17, 2018
बारामती शहर - मराठा आरक्षणासह इतरही मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील वागण्याची गरज आहे. सर्व महत्त्वाच्या या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.  मराठा आरक्षणासह इतरही मागण्यांसाठी मळद (ता. बारामती) येथील अमोल भापकर हा युवक...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या मोटारीवर केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही, ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चितच निंदनीय असून,...
ऑगस्ट 07, 2018
धुळे - लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित या आमच्या भगिनी आहेत. त्यांना निवडून आणण्यात मराठा समाजाचाही सिंहाचा वाटा आहे. लक्ष्य करून किंवा जाणीवपूर्वक कट करून माझ्यावर आंदोलकांनी हल्ला केल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. यातून मराठा आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसा...
ऑगस्ट 06, 2018
धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची भूमिका धुळे ः लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित या आमच्या भगिनी आहेत. त्यांना निवडून आणण्यात मराठा समाजाचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना लक्ष करून किंवा पूर्वनियोजित कट म्हणून त्यांच्यावर हल्ला केल्याचा खासदार गावितांनी केलेला आरोप...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार असूनही राज्यकर्ते, प्रशासन आणि न्यायव्यवस्था वेळकाढूपणा करीत आहे. त्यातूनच लोकांच्या भावना तीव्र होत असल्याकडे लक्ष वेधत खासदार उदयनराजे भोसले यांनी तातडीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली. यासंदर्भात राजकर्त्यांना निवेदन दिले जाईल. त्यावर...
ऑगस्ट 05, 2018
पुणे : ''आरक्षणाबाबत निर्णय होईल. मात्र, यासाठी आत्महत्या आणि तोडफोड यांसारखे प्रकार व्हायला नको. सोयींच्या राजकारणामुळे अनेक बळी गेले आहेत. लोकांनी रस्त्यावर यायला सरकार जबाबदार आहे. आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा आहे'', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) सरकारवर टीकास्त्र सोडले....
जुलै 30, 2018
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. मात्र घनसावंगी येथे काही समाज कंटकांनी मोर्चात घुसुन दगडफेड केली. गुन्हे मात्र मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर  दाखल केले आहेत. हे गुन्हे ता.8 ऑगस्टापर्यंत मागे घेतले नाही, तर निर्माण  ...
जुलै 27, 2018
फुलंब्री - येथे मंगळवारपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता. २६) या आंदोलनातील सात आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार येऊन आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. ...
जुलै 24, 2018
नांदगाव -  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पडसाद आज नांदगाव शहर, साकोरा बोलठाण येथे उमटलेत. नांदगावला कडकडीत बंद पाळण्यात आला तर साकोरा येथे रास्तारोको करण्यात आला बोलठाणला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. नांदगाव शहरात व साकोरा गावात चांगला...
जुलै 24, 2018
नवी दिल्ली : काकासाहेब दत्तात्रय शिंदे या मराठा समाजातील तरुणाने आत्महत्या केली होती. त्यांची आत्महत्या आणि आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी येथील जिल्हा प्रशासन,...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
मे 19, 2018
औरंगाबाद : 'दंगेखोरांना अटक व हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी', या मागणीसाठी शिवसनेने पोलिस परवानगी नसतानाही शनिवारी (ता. 19) शहरातून शांततेत हिंदूशक्ती मोर्चा काढला. मोर्चाच्या सुरुवातीस अटक व सुटका करण्यात आली. मोर्चा सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर वळवुन तेथे समारोप करण्यात आला. त्यानंतर...
फेब्रुवारी 20, 2018
मालवण - एलईडी हटवा.. मच्छीमार जगवा, समुद्र आमच्या हक्काचा.. नाही कुणाच्या बापाचा.. एक रुपयाचा कढीपत्ता खासदार झाला बेपत्ता अशा मच्छीमारांच्या गगनभेदी घोषणांनी आज मालवण शहर दणाणून गेले. मच्छीमारांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते माजी खासदार डॉ. नीलेश राणे...