एकूण 9 परिणाम
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच आहे. यामुळे आता  समाज बांधव काय...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - चाकणच्या तळेगाव चौकात 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन शांततेत पार पडले. मात्र, त्याचवेळी काही समाजकंटकांनी तोडफोडीस सुरवात केली. कर्तव्य बजावीत असताना एकाने फेकलेली वीट भापकर यांच्या डोक्‍याला लागली. काही कळण्यापूर्वीच लोखंडी रॉड, काठ्या हाती घेतलेल्या 20-25 जणांच्या जमावाने...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....
ऑगस्ट 05, 2018
पुणे : ''आरक्षणाबाबत निर्णय होईल. मात्र, यासाठी आत्महत्या आणि तोडफोड यांसारखे प्रकार व्हायला नको. सोयींच्या राजकारणामुळे अनेक बळी गेले आहेत. लोकांनी रस्त्यावर यायला सरकार जबाबदार आहे. आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा आहे'', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) सरकारवर टीकास्त्र सोडले....
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. रास्ता रोको, निदर्शने अन्‌ बंद पुकारण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजमनच पेटल्याने आंदोलनाचा भडका उडाला. काही ठिकाणी...
जुलै 25, 2018
सांगली - मराठा आरक्षणासाठी गंगापूरच्या काकासाहेब शिंदे याने जलसमाधी घेतली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्या. मराठा क्रांती मोर्चाच्‍या "महाराष्ट्र बंद'च्या हाकेला सांगली जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र सांगली, मिरज, कुपवाड शहरात महापालिकेसाठी...
जुलै 25, 2018
मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन; शाळा, दुकाने बंद कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारलेल्या क्रांती ठोक मोर्चाने शहरात आज उत्स्फूर्त बंद राहिला.  ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा’ अशा जयघोषात निघालेल्या दुचाकी फेरीने दुपारनंतर दुकाने...
जुलै 24, 2018
परळी - मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, बंदच्या कारणावरुन परळीत दोघांना जबर मारहाण झाली असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.  परळीत तणावपूर्ण शांतता असून, कडक पोलिस...