एकूण 19 परिणाम
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12 राजकीय...
ऑगस्ट 20, 2018
उस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला. त्याठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी...
ऑगस्ट 09, 2018
मोहोळ : मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मोहोळ शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात बंद पाळण्यात आला कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. मराठा आरक्षण मागणीची धग ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात दिसुन आली राज्य मार्ग व महामार्गाच्या कडेच्या गावातील  सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर टायर पेटवुन घोषणा...
ऑगस्ट 06, 2018
मंचर : “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंबेगाव तालुका बंदची हाक क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता.९) देण्यात आली आहे. हे बंद आंदोलन शांतता मार्गाने केले जाईल. मंचर व घोडेगाव येथे प्रभातफेरी काढून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.’’ अशी माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर...
ऑगस्ट 01, 2018
जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.  एस.टी.बसस्थानके...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ स्थापनेला आज (ता. 1) 14 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून त्यासाठी विद्यापीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण दिले होते. त्यांनीही कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली...
जुलै 31, 2018
जुन्नर-  मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केल्यास पोलीस व महसूल प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील मात्र उद्रेग केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. सकल मराठा समाजाचे पुणे जिल्हा समन्वयक रमेश हांडे यांनी ही माहिती दिली....
जुलै 30, 2018
पूर्णा : मराठा आरक्षणाच्या मागणीचा वणवा विझता विझत नसून आजही तालुक्यातील प्रमुख मार्गावर आगडोंब पहावयास मिळाले. माटेगाव, आहेरवाडी फाटा ,चुडावा ,धानोरा मोत्या आदी ठिकाणी चक्का जाम करण्यात आला आहे. मराठा आंदोलनाने तालुक्यातील  चांगलाच जोर धरला असून सोमवारी (ता. 30) माटेगाव, आहेरवाडी फाटा ,चुडावा,...
जुलै 29, 2018
परभणी - मराठा आरक्षण आंदोलनाची धग रविवारी (ता. 29) देखील परभणी जिल्ह्यात कायम राहिली आहे. इरदळ ता. मानवत येथे दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन तर पिंपळा भत्या ता. पूर्णा येथे रास्ता रोको सुरु झाला आहे. परभणी जिल्ह्यात अठवडाभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिंसक आंदोलने सुरु आहेत. शनिवारी...
जुलै 27, 2018
येडशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येडशी (जि. उस्मानाबाद) येथील बस स्थानकाच्या शेजारील मोबाईल टॉवरवर काही तरूणांनी शुक्रवारी (ता. 27) आंदोलन सुरू केले. सकाळपासून हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान प्रशासनाला ही माहिती कळताच पोलिस बंदोबस्तासह रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली...
जुलै 27, 2018
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुदखेड, उमरी नायगाव या सीमावर्ती तालुक्यातही आज आंदोलन पुकारण्यात आले आहे. आमदुरा (ता.मुदखेड) येथे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आमदुरा येथे आंदोलकांनी दगडफेक करून पोलिस व्हॅन फोडली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधराची नळकांडे फोडण्यात...
जुलै 25, 2018
निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला.  येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा...
जुलै 25, 2018
महाबळेश्वर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे (रा.कानडगाव ता गंगापूर) या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन जलसमाधी घेतली होती. या घटनेचे पडसाद सर्वत्र घडताना पाहावयास मिळत आहेत. मराठा बांधवांनी काल येथील जन्नीमाता मंदिरामध्ये बैठक...
जुलै 25, 2018
फुलंब्री (औरंगाबाद) : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी फुलंब्री टी पॉईंटवर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान पंढरपूर येथून परतणाऱ्या सुमारे चार हजार भाविकांना फुलंब्री टी पॉईंटवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांनी मंगळवारी (ता.24) रोजी रात्रभर चहा व दुधाचे वाटप करून...
जुलै 23, 2018
मालेगाव (नांदेड) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मालेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर मालेगाव येथील...
जुलै 21, 2018
वडवणी/परळी : मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (ता.20) माजलगाव येथे रास्ता रोकोदरम्यान पोलिसांनी युवकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. 21) वडवणीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून बाजारपेठ बंद आहे. तर, परळीत बुधवार (ता. 18) पासून सुरु झालेले ठिय्या आंदोलन शनिवारी (ता.21) चौथ्या दिवशीही...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
जुलै 09, 2018
टाकवे बुद्रुक (पुणे) : आदिवासी समाजाच्या शिक्षण हक्कासाठी, शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थीनी पुणे ते नाशिक 'पायी शिक्षण संघर्ष मोर्चा घेऊन 13 जुलै पासून पुण्यातून निघणार आहे. सुमारे दहा हजार विद्यार्थी या पायी मोर्चात सहभागी होणार आहेत. मांजरी येथील शासकीय वस्तीगृहापासून निघाणार मोर्चा हडपसर...
फेब्रुवारी 15, 2018
खामगाव (बुलडाणा) : 'व्हॅलेन्टाईन्स डे' बुधवारी जभगर  आपल्या प्रेमीजनांना शुभेच्छा देऊन साजरा झाला. बुलढाणा जिल्ह्यातील पंचाळा गावातही हा दिवस प्रेमाचा आणि बंधुभावाचा संदेश देऊन गेला. गेल्या महिना भरापासून गैरसमजातून व काही असामाजिक तत्वांमुळे बौध्द आणि मराठा समाजात निर्माण झालेली दुरी संपून दोन्ही...