एकूण 9 परिणाम
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
ऑगस्ट 28, 2018
सांगली - ‘मराठा समाजाला तकलादू नाही, तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार-चार पाने लिहावी लागतील,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  सांगली येथे जिल्हा प्रशासनातर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे उद्‌घाटन...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे सेवा सुरळीत सुरू...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे उद्या (ता.9) बंद राहणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण व...
जुलै 25, 2018
सांगली : राज्यभर मराठा क्रांती आंदोलनाचा भडका उडाला असून आज सांगली कृष्णाकाठी मराठा क्रांतीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या घेत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात, अनेक होड्या, लाईफ जॅकेटसह आपत्ती निवारणाची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. पाण्यात उभे राहून कार्यकर्त्यांनी...
एप्रिल 18, 2018
औरंगाबाद - तब्बल ६१ दिवसांनंतरही शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढून पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना घाम फोडला. महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका मुख्यालयासमोर तासभर आंदोलन केले. येत्या...
ऑगस्ट 09, 2017
सरकारशी चर्चा होणार; दक्षिण मुंबईत शाळांना सुटी  मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकणार असून, अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा संघटनांनी सर्वतोपरी तयारी केली आहे.  मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक...
ऑगस्ट 06, 2017
डोंबिवली : एकीकडे डोंबिवली शहरात पाणी टंचाईमूळे नागरीक त्रस्त झाले. तर दुसरीकडे शहरात वारंवार पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना घडत आहेत.   रविवारीही सकाळी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात पुन्हा पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे  सुमारे 1 तास पाणी वाया जात होते. ...
जून 11, 2017
पिंपरी - येथील लालटोपीनगर परिसरात काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. यामुळे संतप्त महिलांनी पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (ता. 10) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर "हंडा मोर्चा' काढला....