एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
सप्टेंबर 08, 2018
वडवणी (जि. बीड) : मोर्चे, निदर्शने, रस्ता रोको, ठोक मोर्चा काढून प्रशासनासमोर तळ ठोकून असे एक ना अनेक प्रकराची आंदोलने केली. तरीही सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण भेटेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव कुप्पा (ता. वडवणी) ग्रामस्थांनी घेतला आहे.'चुलीत गेलं...
ऑगस्ट 08, 2018
परळी (जि. बीड) - मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाच्या आश्‍वासनाचे पत्र मंगळवारी परळीच्या आंदोलकांना देताना अधिकारी. बीड - मराठा समाजास आरक्षणासह विविध मागण्यांसाठी परळी येथे 21 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. सात) न्यायालय आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर 30 नोव्हेंबरपर्यंत...
ऑगस्ट 05, 2018
पुणे : ''आरक्षणाबाबत निर्णय होईल. मात्र, यासाठी आत्महत्या आणि तोडफोड यांसारखे प्रकार व्हायला नको. सोयींच्या राजकारणामुळे अनेक बळी गेले आहेत. लोकांनी रस्त्यावर यायला सरकार जबाबदार आहे. आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा आहे'', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) सरकारवर टीकास्त्र सोडले....
जुलै 29, 2018
औरंगाबाद - राज्यभर मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शनिवारी (ता. २८) आठ तरुणांनी सिडकोतील हनुमाननगरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल पाच तास हे आंदोलन झाले. प्रशासनाने आश्‍वासनाचे पत्र...
जुलै 27, 2018
फुलंब्री - येथे मंगळवारपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता. २६) या आंदोलनातील सात आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार येऊन आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. ...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. रास्ता रोको, निदर्शने अन्‌ बंद पुकारण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजमनच पेटल्याने आंदोलनाचा भडका उडाला. काही ठिकाणी...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. रास्ता रोको, निदर्शने अन्‌ बंद पुकारण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजमनच पेटल्याने आंदोलनाचा भडका उडाला. काही ठिकाणी...
जुलै 22, 2018
महाराष्ट्राची माऊली विठ्ठलाच्या चरणाची ओढ लागलेल्या लाखो सहिष्णू वारकऱ्यांनी पंढरी गजबजत असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग मात्र वाढली होती. त्यातच शासकिय पुजेसाठी मुख्यमंत्र्यांना बंदी करत मराठा व धनगर समाजाच्या आंदोलकांनी प्रशासनाची झोप उडवली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 22, 2018
ठाणे - मराठा समाजाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन शनिवारीही सुरूच होते. जिल्हा प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले, परंतु सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्‍वास नाही. जोपर्यंत परळीत येऊन सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत ठाण्यातही आंदोलन सुरूच राहील,...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...