एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
वाशी : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर वाशी शहरात शुक्रवारी (ता. १०) मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. गुरुवारी (ता. नऊ) शहरातील काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आरक्षणाची मागणी केली होती. शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला होता. कोणताही...
ऑगस्ट 09, 2018
गडहिंग्लज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गडहिंग्लजकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. सांगली, मिरज,...