एकूण 6 परिणाम
October 27, 2020
उस्मानाबाद : दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बाजारपेठ आता रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे. मंगळवारी (ता.२७) याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसह आता दुकानदारांनाही याचा फायदा होणार आहे. असं असलं तरी कोरोना...
October 15, 2020
जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सव काळातही भाविकांना डोंगरावर येण्यास प्रशासनाने बंदी घातली असून भाविकांनी नवरात्र उत्सव काळात डोंगरावर येऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा अजून प्रार्दूभाव असून डोंगरावर भावीक येण्यामुळे  कोरोनाचा...
September 28, 2020
कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क नो एन्ट्रीची मोहिम महापालिका प्रशासनाने गतिमान केली असून कोल्हापूर शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली असून गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून 30 लाख 71 हजाराचा दंड वसूल केला असल्याची...
September 28, 2020
तारळे (जि. सातारा) ः कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, त्यातच मृतांचा वाढता आलेख लक्षात घेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथे पुकारलेल्या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. बंदला व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी हातभार लागणार आहे.   तारळे परिसरात सात ते 14...
September 25, 2020
लोणंद (जि. सातारा) : लोणंद रेल्वे जंक्‍शनवर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबाव्यात, शहरात रेल्वेलाइन उड्डाणपूल अथवा अंडरग्राउंड पूल व्हावा. सातारा रेल्वे स्थानकांत मंजूर पोलिस ठाणे लवकर सुरू करा आदी मागण्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी नुकत्याच संसदेत केल्या. त्यामुळे लोणंदकरांतून समाधान व्यक्त...
September 17, 2020
पुणे - वडिलांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना सिलिंडरद्वारे ऑक्‍सिजन द्यावा लागतो. गेल्या महिनाभरापासून शहरात वणवण करूनही ऑक्‍सिजनचा सिलिंडर मिळत नाही. त्यांचा प्राण अक्षरशः कंठाशी आला. शेवटी या सिलिंडरचा नाद सोडला आणि ‘ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन’ घेतले... सागर...