एकूण 12 परिणाम
जुलै 06, 2019
नागपूर : मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या टक्‍क्‍यात बदल करण्यात आल्याने सर्व विभागांना नव्याने बिंदुनामावली तयारी करावी लागणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी, सरकारी नोकरीसाठी युवकांना आणखी काही काळ वेळ पाहावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या...
जून 24, 2019
सातारा - अकरावी प्रवेशासाठी यंदा खुल्या प्रवर्गातील आठ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या आरक्षणात (इडब्लूएस) दहा टक्के तसेच एसईबीसी (मराठा आरक्षण) या प्रवर्गास १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, कला-क्रीडाबाबतच्या आरक्षणाबाबत शिक्षण...
मार्च 08, 2019
बीड - शांततेत लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर त्याकडेही दुर्लक्ष केल्याने संताप आणि ठोक मोर्चे काढले. यात मराठा समाजातील तरुणांनी बलिदानही दिले. मात्र, तरुणांचे बलिदान व्यर्थ जाण्याची भीती समाजबांधव व्यक्त करीत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या ठोक मोर्चाच्या पर्वात जिल्ह्यात हिंसक आंदोलने झाली...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी सेवा, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी दहा टक्‍के आरक्षण देण्याबाबतचा शासननिर्णय सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केला. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांतील तरुणांना नोकऱ्या आणि शिक्षणात लाभ होणार आहे. मराठा समाजाला या...
ऑगस्ट 18, 2018
लातूर : मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न त्वरित मार्गी लावा. अन्यथा येत्या ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृह मिळेपर्यंत सर्व शासकीय कार्यालयासमोर उपोषण करतील, असा निर्णय मराठा क्रांती भवनात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाची आर्थिक...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे सेवा सुरळीत सुरू...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे उद्या (ता.9) बंद राहणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण व...
जुलै 27, 2018
सोलापूर : मराठा आरक्षणावरून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याने इतर प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न असो की शैक्षणिक शुल्क याबाबत...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध शहरांत बंद पाळण्यात आला. या बंदचे पडसाद मुंबई महानगर क्षेत्रात उमटले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही; परंतु राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या लेखी फेरपरीक्षा सुरळीत पार...
जुलै 24, 2018
नवी दिल्ली : काकासाहेब दत्तात्रय शिंदे या मराठा समाजातील तरुणाने आत्महत्या केली होती. त्यांची आत्महत्या आणि आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी येथील जिल्हा प्रशासन,...
जुलै 09, 2018
टाकवे बुद्रुक (पुणे) : आदिवासी समाजाच्या शिक्षण हक्कासाठी, शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थीनी पुणे ते नाशिक 'पायी शिक्षण संघर्ष मोर्चा घेऊन 13 जुलै पासून पुण्यातून निघणार आहे. सुमारे दहा हजार विद्यार्थी या पायी मोर्चात सहभागी होणार आहेत. मांजरी येथील शासकीय वस्तीगृहापासून निघाणार मोर्चा हडपसर...