एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....
ऑगस्ट 05, 2018
नेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत...
ऑगस्ट 01, 2018
जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.  एस.टी.बसस्थानके...
जुलै 24, 2018
उमरगा - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी  (ता. २४) सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातील नागरिक एकत्रित आले. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार...
जुलै 21, 2018
वडवणी/परळी : मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (ता.20) माजलगाव येथे रास्ता रोकोदरम्यान पोलिसांनी युवकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. 21) वडवणीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून बाजारपेठ बंद आहे. तर, परळीत बुधवार (ता. 18) पासून सुरु झालेले ठिय्या आंदोलन शनिवारी (ता.21) चौथ्या दिवशीही...