एकूण 34 परिणाम
मार्च 09, 2019
बीड : शांततेत लाखोंचे मोर्चे निघूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापून समाजाने ठोक मोर्चे काढले. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या समाजातील समाजातील चार कुटूंबांना शुक्रवारी (ता. आठ) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला...
सप्टेंबर 03, 2018
गेवराई (बीड) - मराठा आरक्षणासाठी इरगाव (ता. गेवराई) येथे आप्पासाहेब सुंदरराव काटे (वय 32) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आप्पासाहेब यांनी शनिवारी दुपारी शेतात विष घेतले होते. रविवारी (ता. दोन) सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान "मराठा आरक्षण मिळत...
ऑगस्ट 21, 2018
आटपाडी - टेंभू आणि ताकारी योजना तत्काळ सुरू करून दुष्काळी भागाला पाणी द्यावे, यासाठी २८ ऑगस्ट रोजी सांगलीत वारणाली येथील पाटबंधारे विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. थकीत पाणीपट्टीमुळे टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन...
ऑगस्ट 17, 2018
बारामती शहर - मराठा आरक्षणासह इतरही मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील वागण्याची गरज आहे. सर्व महत्त्वाच्या या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.  मराठा आरक्षणासह इतरही मागण्यांसाठी मळद (ता. बारामती) येथील अमोल भापकर हा युवक...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. सांगली, मिरज,...
ऑगस्ट 09, 2018
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात सकल मराठा समाजाच्या जेलभरोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोडामार्गमध्ये तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रकार वगळता पुर्ण आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे. जिल्ह्यात काही भागात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. दोडामार्ग येथे तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रकार...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....
ऑगस्ट 09, 2018
पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरात बंदला 100 टक्‍के प्रतिसाद मिळाला आहे. हिंजवडी, भोसरी, रावेत परिसरात मराठा तरुणांनी दुचाकी रॅली काढली. तर हिंजवडीत काहीकाळ रास्तारोको करण्यात आला. शहरातील काही भागांमध्ये पेट्रोल पंप आणि मेडिकलची ही अत्यावश्‍यक सेवाही बंद असल्याचे दिसून आले.  शहरातील दुकानदारांनी...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या मदतीने सुरळीत...
ऑगस्ट 08, 2018
गारगोटी - म्हसवे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना बाहेर काढले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली. गारगोटीत सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा...
ऑगस्ट 05, 2018
नेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत...
ऑगस्ट 02, 2018
आळेफाटा : बेल्हे (ता. जुन्नर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांनी एका बंद अवस्थेतील विजेच्या मनोऱ्यावर चढून "शोले स्टाइल' आंदोलन केले. सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी आंदोलन मागे घेतले.  बेल्हे येथे आज (ता.1) सर्वपक्षीय कार्यकर्ते व...
ऑगस्ट 02, 2018
भोकरदन (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 2) सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुक्यातील सिपोरा बाजार येथे भोकरदन- जाफराबाद मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले. यावेळी राज्य शासन व मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला...
ऑगस्ट 02, 2018
आळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांनी एका बंद अवस्थेतील विजेच्या मनोऱ्यावर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी आंदोलन मागे घेतले. बेल्हे येथे आज (ता. १) सर्वपक्षीय कार्यकर्ते व...
ऑगस्ट 01, 2018
जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.  एस.टी.बसस्थानके...
ऑगस्ट 01, 2018
चाकण - येथे सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी हिंसाचार झाला. या घटनेनंतर शहरात व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांची वाहने लावण्यात आली आहे. पोलिसांच्या वाहनांची शहरातून काही मिनिटाला ये- जा चालू आहे. सायरनचे आवाज घोंघावत वाहने जात आहेत. त्यामुळे शहराला...
जुलै 31, 2018
जुन्नर-  मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केल्यास पोलीस व महसूल प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील मात्र उद्रेग केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. सकल मराठा समाजाचे पुणे जिल्हा समन्वयक रमेश हांडे यांनी ही माहिती दिली....
जुलै 29, 2018
परभणी - मराठा आरक्षण आंदोलनाची धग रविवारी (ता. 29) देखील परभणी जिल्ह्यात कायम राहिली आहे. इरदळ ता. मानवत येथे दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन तर पिंपळा भत्या ता. पूर्णा येथे रास्ता रोको सुरु झाला आहे. परभणी जिल्ह्यात अठवडाभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिंसक आंदोलने सुरु आहेत. शनिवारी...
जुलै 27, 2018
माजलगाव (बीड) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे; या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शुक्रवारी (ता. 27) पुरुषोत्तमपुरीत तरुणांनी गोदावरी नदीपात्रात जल आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संपूर्ण राज्यातील मोठ्या शहरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता ग्रामीण...
जुलै 25, 2018
निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला.  येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा...