एकूण 8 परिणाम
जुलै 23, 2019
औरंगाबाद - मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनासाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. याला वर्ष होऊनही जाहीर केलेली मदत हुतात्म्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. ही मदत त्वरित...
जुलै 20, 2019
औरंगाबाद - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने जाहीर केलेली मदत वर्षभरापासून मिळालेली नाही. दरम्यान, त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. आता मदत मिळण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ लागणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. शुक्रवारी (ता.19...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच आता प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच राहिले आहे. दरम्यान, अशा...
जुलै 28, 2018
बीड - मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे; तसेच शासनस्तरावरून ठोस निर्णय होईपर्यंत होऊ घातलेली मेगा नोकरभरती स्थगित करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. 27) दहाव्या दिवशीही जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच आहे. पुरुषोत्तमपुरी (ता. माजलगाव) येथे शुक्रवारी तरुणांनी जलआंदोलन केले. परळी,...
जुलै 25, 2018
निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला.  येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 23, 2018
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे त्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. 23) दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला.  कायगाव टोका...