एकूण 1 परिणाम
जुलै 23, 2018
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे त्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. 23) दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला.  कायगाव टोका...