एकूण 7 परिणाम
जुलै 20, 2019
औरंगाबाद - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने जाहीर केलेली मदत वर्षभरापासून मिळालेली नाही. दरम्यान, त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. आता मदत मिळण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ लागणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. शुक्रवारी (ता.19...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच आहे. यामुळे आता  समाज बांधव काय...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच आता प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच राहिले आहे. दरम्यान, अशा...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी पुणे-नाशिक महामार्गावरील एसटी सेवा महामंडळाकडून बंद ठेवण्यात आली. तसेच औरंगाबाद मार्गावरही आंदोलन सुरू असल्याने आज पुण्यातून या मार्गावर एकही गाडी सोडली नाही.  नाशिक...
जुलै 28, 2018
बीड - मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे; तसेच शासनस्तरावरून ठोस निर्णय होईपर्यंत होऊ घातलेली मेगा नोकरभरती स्थगित करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. 27) दहाव्या दिवशीही जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच आहे. पुरुषोत्तमपुरी (ता. माजलगाव) येथे शुक्रवारी तरुणांनी जलआंदोलन केले. परळी,...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 23, 2018
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे त्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता. 23) दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला.  कायगाव टोका...