एकूण 14 परिणाम
मार्च 09, 2019
बीड : शांततेत लाखोंचे मोर्चे निघूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापून समाजाने ठोक मोर्चे काढले. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या समाजातील समाजातील चार कुटूंबांना शुक्रवारी (ता. आठ) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला...
मार्च 08, 2019
बीड - शांततेत लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर त्याकडेही दुर्लक्ष केल्याने संताप आणि ठोक मोर्चे काढले. यात मराठा समाजातील तरुणांनी बलिदानही दिले. मात्र, तरुणांचे बलिदान व्यर्थ जाण्याची भीती समाजबांधव व्यक्त करीत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या ठोक मोर्चाच्या पर्वात जिल्ह्यात हिंसक आंदोलने झाली...
नोव्हेंबर 27, 2018
बीड : मराठा आरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढलेले तिघे आंदोलक दोन तासांनी खाली उतरले. जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची माहिती मंत्रालयात कळविल्यानंतर आंदोलक खाली उतरले. आंदोलनस्थळी प्रचंड घोषणाबाजी आणि प्रशासनाची धावाधाव दिसून आली. मराठा आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाचा...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
सप्टेंबर 08, 2018
वडवणी (जि. बीड) : मोर्चे, निदर्शने, रस्ता रोको, ठोक मोर्चा काढून प्रशासनासमोर तळ ठोकून असे एक ना अनेक प्रकराची आंदोलने केली. तरीही सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण भेटेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव कुप्पा (ता. वडवणी) ग्रामस्थांनी घेतला आहे.'चुलीत गेलं...
सप्टेंबर 03, 2018
गेवराई (बीड) - मराठा आरक्षणासाठी इरगाव (ता. गेवराई) येथे आप्पासाहेब सुंदरराव काटे (वय 32) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आप्पासाहेब यांनी शनिवारी दुपारी शेतात विष घेतले होते. रविवारी (ता. दोन) सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान "मराठा आरक्षण मिळत...
ऑगस्ट 08, 2018
परळी (जि. बीड) - मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाच्या आश्‍वासनाचे पत्र मंगळवारी परळीच्या आंदोलकांना देताना अधिकारी. बीड - मराठा समाजास आरक्षणासह विविध मागण्यांसाठी परळी येथे 21 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. सात) न्यायालय आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर 30 नोव्हेंबरपर्यंत...
ऑगस्ट 04, 2018
परळी वैजनाथ (जि. बीड) : आमदार नितेश राणे व रुपाली पाटील यांच्यातील कथित संभाषणाच्या क्लिपवरुन दोघांविरोधात शनिवारी (ता.4) पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आमदार नितेश राणे व रुपाली पाटील यांच्यातील कथित संभाषणात परळी येथील आंदोलक सरकारकडे पैसे आणि महामंडळाची मागणी करीत असल्याचा उल्लेख आहे.  सदर...
जुलै 28, 2018
बीड - मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे; तसेच शासनस्तरावरून ठोस निर्णय होईपर्यंत होऊ घातलेली मेगा नोकरभरती स्थगित करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. 27) दहाव्या दिवशीही जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच आहे. पुरुषोत्तमपुरी (ता. माजलगाव) येथे शुक्रवारी तरुणांनी जलआंदोलन केले. परळी,...
जुलै 27, 2018
माजलगाव (बीड) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे; या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शुक्रवारी (ता. 27) पुरुषोत्तमपुरीत तरुणांनी गोदावरी नदीपात्रात जल आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संपूर्ण राज्यातील मोठ्या शहरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता ग्रामीण...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 24, 2018
बीड - मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरांसह मोठ्या गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदचे आवाहन करत युवकांनी दुचाकी फेऱ्या काढल्या. तसेच, जागोजागा...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...