एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....
ऑगस्ट 03, 2018
कऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी कराडच्या कृष्णा नदीपात्रात उतरून मराठा समाजाची मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले.  अचानक सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक होत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  ज्येष्ठ विचारवंत...
जुलै 27, 2018
येडशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येडशी (जि. उस्मानाबाद) येथील बस स्थानकाच्या शेजारील मोबाईल टॉवरवर काही तरूणांनी शुक्रवारी (ता. 27) आंदोलन सुरू केले. सकाळपासून हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान प्रशासनाला ही माहिती कळताच पोलिस बंदोबस्तासह रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली...
जुलै 27, 2018
फुलंब्री - येथे मंगळवारपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता. २६) या आंदोलनातील सात आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार येऊन आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. ...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...
जुलै 24, 2018
मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. २४) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. जुने कायगावच्या घटनेनंतर औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर ३०२ कलमान्वये कारवाई करावी, अशा...