एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....
ऑगस्ट 07, 2018
परळी : येथे मागील 21 दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. 7)  न्यायालय आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले. तत्पुर्वी आंदोलक व प्रशासनात चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी द्यावा यासह समाजाच्या विविध...
ऑगस्ट 03, 2018
कऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी कराडच्या कृष्णा नदीपात्रात उतरून मराठा समाजाची मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले.  अचानक सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक होत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  ज्येष्ठ विचारवंत...
जुलै 27, 2018
येडशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येडशी (जि. उस्मानाबाद) येथील बस स्थानकाच्या शेजारील मोबाईल टॉवरवर काही तरूणांनी शुक्रवारी (ता. 27) आंदोलन सुरू केले. सकाळपासून हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान प्रशासनाला ही माहिती कळताच पोलिस बंदोबस्तासह रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
ऑगस्ट 06, 2017
डोंबिवली : एकीकडे डोंबिवली शहरात पाणी टंचाईमूळे नागरीक त्रस्त झाले. तर दुसरीकडे शहरात वारंवार पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना घडत आहेत.   रविवारीही सकाळी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात पुन्हा पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे  सुमारे 1 तास पाणी वाया जात होते. ...