एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....
ऑगस्ट 06, 2018
पुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार असूनही राज्यकर्ते, प्रशासन आणि न्यायव्यवस्था वेळकाढूपणा करीत आहे. त्यातूनच लोकांच्या भावना तीव्र होत असल्याकडे लक्ष वेधत खासदार उदयनराजे भोसले यांनी तातडीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली. यासंदर्भात राजकर्त्यांना निवेदन दिले जाईल. त्यावर...
जुलै 27, 2018
फुलंब्री - येथे मंगळवारपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता. २६) या आंदोलनातील सात आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार येऊन आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. ...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...
जुलै 24, 2018
मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. २४) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. जुने कायगावच्या घटनेनंतर औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर ३०२ कलमान्वये कारवाई करावी, अशा...