एकूण 9 परिणाम
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 08, 2018
परळी (जि. बीड) - मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाच्या आश्‍वासनाचे पत्र मंगळवारी परळीच्या आंदोलकांना देताना अधिकारी. बीड - मराठा समाजास आरक्षणासह विविध मागण्यांसाठी परळी येथे 21 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. सात) न्यायालय आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर 30 नोव्हेंबरपर्यंत...
ऑगस्ट 07, 2018
परळी : येथे मागील 21 दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. 7)  न्यायालय आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले. तत्पुर्वी आंदोलक व प्रशासनात चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी द्यावा यासह समाजाच्या विविध...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक होत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  ज्येष्ठ विचारवंत...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध शहरांत बंद पाळण्यात आला. या बंदचे पडसाद मुंबई महानगर क्षेत्रात उमटले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही; परंतु राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या लेखी फेरपरीक्षा सुरळीत पार...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...