एकूण 1740 परिणाम
March 08, 2021
मुंबई, ता. 8: मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. 102 व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे व राज्यांना आरक्षणाचा...
March 08, 2021
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, अद्याप प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा नेमक्या केव्हा होतील? याबाबत विद्यार्थ्यामध्ये संभ्रम आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा...
March 08, 2021
पुणे : खासगी शाळांमध्ये होणारी अवाजवी शुल्कवाढ आणि शुल्क वसुलीसाठी पालकांची होणारी पिळवणूक, हे लक्षात घेऊन उशिरा का होईना, सरकारने धोरणात्मक पावले उचलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात खासगी शाळांच्या शुल्काबाबत असणारे अधिनियम आणि नियमांमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी राज्य सरकारने शालेय शिक्षण...
March 08, 2021
नवी दिल्ली : बलात्काराच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी करताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर जोरदार चर्चा झाली. ते वक्तव्य वादग्रस्त देखील ठरलं. या वक्तव्याबाबत आता शरद बोबडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलंय की, एक स्वायत्त संस्था...
March 08, 2021
औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून राज्यसेवा परिक्षेवर कोरोनामुळे अनिश्चिततेचे सावट होते. पण आता जिल्हा प्रशासनाने परिक्षेची तयारी जोरात करत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबादेतील ५९ जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे....
March 08, 2021
सचिन व त्याच्या आईचा जळून दुर्देवी अंत झाला. घराला आतून कडी लावली होती. पुठ्ठे मोठ्या प्रमाणात पेटनलेही होते. दोघेही ज्या ठिकाणी झोपले होते. तेथेच जळून खाक झाले होते. चंदीगढचा नंबर असणाऱ्या एका कारमधून काही लोक आले होते. पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारमधून उतरलेल्या या इसमांनी आंदोलनकर्त्या...
March 08, 2021
नवी दिल्ली : 1 एप्रिल 2021 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या नव्या आर्थिक वर्षांत अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट आपल्या खिशावर परिणाम होणार आहे. तसेच बँकेपासून ते इनकम टॅक्स विभागाशी संबंधित काही गरजेच्या कामांची डेडलाईन ही 31 मार्च 2021 आहे. जर तुम्ही 31 मार्चच्या आधी तुमची ती कामे  पूर्ण...
March 08, 2021
औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मास्कचा वापर इतरांनाही करू देत नसल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारा एक तक्रार अर्ज रविवारी क्रांती चौक पोलिसांना देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढत असताना अलिकडेच नाशिक दौऱ्‍यावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे...
March 08, 2021
पुणे- बाजारात कोणत्या उत्पादनाची आवश्‍यकता आहे, यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. अशा मागणीची माहिती पुरविण्याची माहिती देणारे स्टार्टअप सुरू करीत या क्षेत्रात रश्‍मी चाकोते या तरुणीने आपला ठसा उमटवला आहे. शेतकऱ्याची पोर ते जगातील दिग्गज कंपन्यांना माहिती पुरविणारे आंतरराष्ट्रीय स्टार्टअप स्थापन...
March 08, 2021
नवी दिल्ली : गेल्या 100 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. काल रविवारी रात्री अचानक काही लोक कारमधून आले आणि त्यांनी गोळीबार करुन ते पसार झाले आहेत. या कारमध्ये चार लोक होते, ज्यांनी शेतकऱ्यांवर निशाणा साधत फायरिंग...
March 08, 2021
परळी (बीड): शहरातील जुने गाव भागात राहत असलेल्या दुर्गा वैजनाथ दहातोंडे यांनी अकाली पतीच्या निधनानंतर न डगमगता पतीचा व्यवसाय समर्थपणे चालवला आणि समाजातील महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शहरातील गाव भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ दहातोंडे (वय ३५) यांचे ११ एप्रिल २०१९ ला ह्रदयविकाराच्या...
March 08, 2021
नवी दिल्ली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावरील मॅरेथॉन सुनावणी आज पार पडली आहे. याआधी 5 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने मॅरेथॉन सुनावणीबाबतचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. 8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान ही मॅरेथॉन सुनावणी पार पडणार होती. मात्र, आजच्या...
March 08, 2021
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशे शाब्दिक हल्ले होताना दिसत आहेत. कोलकाताच्या ब्रिगेट परेड मैदानात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तृणमूलने मिथुन चक्रवर्तींना नक्षलवादी म्हटलं आहे. शिवाय...
March 08, 2021
औरंगाबाद: मागील दहा दिवसांपासून मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. औंरगाबादसह इतर जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण शेकडोंनी वाढत आहेत. मराठवाड्यात रविवारी (ता.7) जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या 1 हजार 189 रुग्णांचं निदान झालं. त्यामध्ये औरंगाबादमध्ये 426, जालन्यात 219,  लातूर 69, नांदेड 229,...
March 08, 2021
माजलगाव (बीड): आई-वडिलांचे स्वप्न मुलगी अधिकारी झाली पाहिजे. हे स्वप्न मनाशी बाळगत माध्यमिक शिक्षणापासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत २०१३ साली विक्रीकर निरीक्षक होत प्रज्ञा लक्ष्मण माने यांनी यश प्राप्त केले तर त्यानंतर...
March 08, 2021
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांइतके गुण मिळवले असल्यास त्यांचा प्रवेश जनरल श्रेणीअंतर्गत दिला जावा, तर राखीव प्रवर्ग मागास वर्गातील त्या उमेदवारांसाठी असेल, ज्यांनी त्या...
March 08, 2021
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतो आहे. खासकरुन महाराष्ट्र आणि  पंजाब या दोन राज्यांत कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती गेल्या महिन्यात नियंत्रणात येईल, अशी चिन्हे दिसत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा...
March 08, 2021
औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणीस सोमवारपासून (ता.आठ) सुरुवात होत आहे. जयश्री पाटील (सदावर्ते) विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी कोर्ट नंबर सातमध्ये होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली....
March 08, 2021
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. याच मराठा आरक्षणावरील मॅरेथॉन सुनावणी आजपासून होणार आहे. याआधी 5 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने मॅरेथॉन सुनावणीबाबतचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज सोमवारपासून सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाच्या...
March 07, 2021
शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : आडगाव (ता.पैठण) येथून लग्नसमारंभ आटोपून गावाकडे घरी निघालेल्या क्रुझर जीपला समोरून येणाऱ्या आयशरने शिवपुर फाटा (ता.गंगापूर) येथे जोराची धडक दिल्याने  दोन जण ठार, तर तीन पुरूषांसह एक महिला जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. सात) दुपारी घडली. या विषयी पोलिसांकडून माहिती मिळाली...