एकूण 131 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत...
सप्टेंबर 11, 2019
पुणे : राज्य सरकारने 19 डिसेंबर 2018 चा शासन निर्णय 2017 च्या राज्यसेवा परीक्षांना लागू केला. त्यामुळे पुर्वलक्षी प्रभावाने 400 महिला उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडल्या आहे. 2017 च्या राज्यसेवेची जाहिरात असलेल्या पदांना ऑगस्ट 2014 चा अध्यादेश लागू होतो. असे असतानाही सरकारने नंतरचा अध्यादेश...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा आरक्षणासाठी 12 टक्के...
ऑगस्ट 21, 2019
राजगुरुनगर (पुणे) : चाकण (ता. खेड) येथे गेल्यावर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अंतिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती ढेरे यांनी आज (ता. 21) मंजूर केला.  मोहिते...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर,: कायद्यातील दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी वर्गाची राजकीय टक्केवारी कमी होणार असल्याने संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षाणामुळे टक्केवारीची मर्यादा ओलांडली असताना हा नियम फक्त ओबीसींसाठीच का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे....
जुलै 31, 2019
नाशिक - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही, असे आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पाटील म्हणाले की, औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार नाही, हे जाहीर केले...
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
जुलै 12, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या सेवेत गुणवत्तेच्या जोरावर नोकरी पटकावणाऱ्या अडीच हजारपेक्षा अधिक जणांना मराठा आरक्षणाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या ("एसईबीसी') तरतुदीचा फटका बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादीनुसार सर्व वर्गांतील उमेदवारांना...
जुलै 12, 2019
मुंबई -  मराठा शैक्षणिक आरक्षणानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. 11) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे यंदापासूनच वैद्यकीय...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जुलै 08, 2019
कोल्हापूर -  मराठा समाजाने दबाव निर्माण केल्यानेच आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला, असे प्रतिपादन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जगाला मार्गदर्शन करतील असे मोर्चे निघाले. कोठेही दगड नाही, धावपळ नाही, असेही ते म्हणाले. सकल मराठा समाजातर्फे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. उच्च...
जुलै 07, 2019
मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला देऊ केलेले आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहे. या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असून राज्यभरातील ओबीसी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील भूमिका ठरवण्यासाठी ओबीसी संघटनांची...
जुलै 07, 2019
नागपूर : मराठा समाजाला उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयातसुद्धा कायम राहील, असा विश्‍वास मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल तयार करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणारे अंबादास मोहिते यांनी व्यक्त केला. सकल मराठा समाजातर्फे नागपूर भेटीवर आलेले अंबादास मोहिते यांचा शनिवारी महालातील सिनीअर...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जुलै 01, 2019
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या SEBC च्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे सुधारणा विधेयक मांडले होते. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शिक्षणात 12 आणि नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. मात्र...
जुलै 01, 2019
नागपूर - उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतही मराठा आरक्षण लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तशा हालचाली आयोगस्तरावर सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.     मराठा समाजाला...
जुलै 01, 2019
नागपूर  : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतही मराठा आरक्षण लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तशा हालचाली आयोगस्तरावर सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मराठा समाजाला...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम...
जून 28, 2019
मुंबई: मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आरक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे निवेदन आज विधानसभेत जाहीर केले.  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC...
जून 28, 2019
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 27) मराठा आरक्षण वैध ठरवले परंतु तरी सुद्धा काही जणांची भूमिका ह्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची आहे. मी मराठा समाजाच्या वतीने न्यायालयात लढा देत होतो व अखेरपर्यंत देत राहील त्यामुळे आम्ही शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार...