एकूण 128 परिणाम
मे 10, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे. मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सद्यःस्थितीत कॉंग्रेस हा आरएसएसच्या ताब्यात गेला असून, मोदींच्या इशाऱ्यावर नाचत...
एप्रिल 03, 2019
सांगली - लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर आरक्षण चळवळीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आघाडीचे प्रमुख नेते जयसिंग शेंडगे आणि प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘प्रस्थापितांच्या राजकारणाला गाडण्यासाठी आणि मनगटाच्या जोरावर...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 06, 2019
औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - मराठा समाजाला विशेष मागास प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात इतर मागासवर्गीय समाजाच्या 380 जाती आणि भटक्‍या विमुक्‍त समाजाच्या 52 जातींचा एल्गार मोर्चा येत्या सोमवारी (ता. 25) काढण्यात येणार आहे. मराठा समाजाचा भविष्यात इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश केला जाऊ नये; तसेच ओबीसी आरक्षण...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा...
फेब्रुवारी 08, 2019
जालना : राज्यातील बँकांना मार्च अखेर 50 हजार मराठा तरुणांना कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टे देण्यात आल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी (ता. 8) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी आमदार श्री. पाटील म्हणाले की, अण्णासाहेब...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
डिसेंबर 25, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी न्यायालयात आरक्षणाला आव्हान मिळाले आहे. त्यामुळे राज्यात सामाजिक सलोख्याला बाधा पोचवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तर सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती असल्याने सक्षम मराठा आरक्षणासाठी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 30, 2018
पाली (रायगड): शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले आहेत. गुरुवारी (ता. 29) रात्री जेष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या पालीतील कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार सुनिल तटकरे यांनी प्रकाश देसाई हे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे- ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. पुण्यात फुले स्मारक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, SEBC आणि OBC एकच आहेत, घटनेत OBC हा शब्दच नाही. एसीबीने...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईत विधानभवनावर सोमवारी (ता. २६) ‘मराठा संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची प्रक्रिया करून त्याची प्रभावी...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; परंतु ते आरक्षण ‘ओबीसी’मध्ये समावेश करून दिले जाऊ नये, त्यासाठी वेगळा प्रवर्ग निर्माण करून आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषदेत केली. फेडरेशनचे निमंत्रक शंकरराव लिंगे म्हणाले, ‘‘सरकारने सामाजिक व शैक्षणिक...