एकूण 159 परिणाम
जून 14, 2019
पुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले. मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी महा-ई- सेवा केंद्रात गर्दीही होत आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने आणि त्यातच प्रवेशप्रक्रियेबाबतची नियमावली अद्याप संबंधित विभागांकडून जाहीर झालेली नसल्याने मराठा जातीचा दाखला मिळूनही प्रवेशाबाबत अनिश्‍चितताच आहे...
जून 11, 2019
पुणे : 'लग्न करण्यासाठी पैसे कशाला खर्च करायचे असा महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा लग्नातून वाचलेला पैशातून पत्नीला उच्च शिक्षण देणे असे निर्णय खडकवासला येथील तरुण जोडप्याने जोपासला आहे.  मराठा समाजातील व अहिरे गावातील चि.श्री.विशाल राजेंद्र चौधरी व...
जून 08, 2019
पुणे - ‘‘पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार आहे, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत बहिणाबाई यांच्या रचना व साहित्यातूनही हा दावा केल्याचे दिसून येते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.  आडकर फाउंडेशन व श्‍यामची आई...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 06, 2019
पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची घेतली जाणारी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी (ता. ५) पार पडली. मात्र, ओळखपत्र म्हणून मूळ आधार कार्ड न आणल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. महाराष्ट्रातून एक लाख ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा...
मे 06, 2019
आधार कार्ड नसल्याने अनेक जण वंचित पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची घेतली जाणारी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) आज (ता. ५) सुरळीत पार पडली. मात्र, ओळखपत्र म्हणून मूळ आधर कार्ड न आणल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. महाराष्ट्रातून एक लाख ३० हजारांपेक्षा...
एप्रिल 28, 2019
सोलापूर - सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ देणारा व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्कमाफीची रक्‍कम देणारा महत्त्वपूर्ण विभाग असलेल्या समाजकल्याण विभागात नोव्हेंबर २०१५ पासून रिक्‍त पदांची भरतीच झाली नाही. सद्यःस्थितीत तब्बल ४९ टक्‍के पदे रिक्‍त असल्याने ना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ...
एप्रिल 01, 2019
पुणे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आणि प्रस्थापितांच्या पोटात गोळा आला. सुरुवातीला संजय काकडेंना आयता आणि बाहेरचा उमेदवार (उघडपणे) म्हणणारी काँग्रेसची मंडळी आता हेच सूर प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल (छुपेपणाने) आवळताना दिसत आहेत. प्रवीण गायकवाड म्हणजेच...
मार्च 30, 2019
पुणे : मराठा मोर्चा आणि मराठा समन्वय समिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मराठा सेवा संघ आणि मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला ऐन...
मार्च 29, 2019
पुणे -  कॉंग्रेसकडे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी वेळ आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करीत सामाजिक प्रश्‍न मांडणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवून त्यांची अवहेलना केली जाते, अशा शब्दांत...
मार्च 19, 2019
पुणे - शहरात अलीकडेच झालेली जातीय आंदोलने आणि मेळावे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीवरही जातिपातीचा प्रभाव राहील, अशी शक्‍यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत. तसे झाल्यास अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि त्या खालोखाल दलित घटक निर्णायक ठरेल, अशी चिन्हे आहेत. शहरातील मतदारांची संख्या यंदा २१ लाखांवर पोचली आहे....
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 12, 2019
सोलापूर : आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी काढलेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, मुंबई, नगर, नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधील 13 हजार 790 तरुणांवर गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत एकाही तरुणावरील गुन्हा मागे घेण्यात आला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रघुनाथ...
मार्च 03, 2019
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेस आघाडीचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील लोकसभेच्या जागावाटपात दोन्ही काँग्रेसमध्ये विविध पातळीवर चर्चा-विचारविनिमय होत आहे. त्यामुळेच पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीची...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - ‘‘माझ्यावर अनेक आरोप झाले तरी मला काही फरक पडणार नाही. मी जयभीमचा नारा कायमच बुलंद करत राहणार. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करून मी ब्राह्मण आणि मराठ्यांना जयभीम म्हणायला लावले,’’ असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सांस्कृतिक महोत्सव समिती, बाबासाहेब आंबेडकर...
फेब्रुवारी 24, 2019
आपल्या आजूबाजूला जे घडतं ते वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक-ट्‌विटर-यूट्यूब असे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते बहुतेकवेळा पुरेसं असतंच असं नाही. त्याच्या पल्याड जाऊन वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये काय काय घटना-घडामोडी घडल्या, त्याचे पडसाद समाजमनावर...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये मंगळवारी (ता. 22) दुपारी 12 ते 5 या वेळेत आंदोलन करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर आहे. परंतु ही अफवा असल्याचे समोर आले आहे.  अशा प्रकारचे कुठलेही आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नसल्याचे स्पष्टीकरण मनसेचे प्रदेश सचिव...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षणांतर्गत आता मोबाईलद्वारेही प्रवेश घेता येणार आहे. राज्य सरकारमार्फत ‘आरटीई २५ टक्के’ हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर विकसित करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर सुरू असून, आता ते लवकरच पालकांनाही वापरण्यासाठी उपलब्ध होणार आहे.  आरटीई २५...
जानेवारी 11, 2019
कल्याण - कल्याण पूर्वमध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा. सूचक नाका ते श्रीराम टॉकीज पुणे लिंक रोड रस्ता रुंदीकरण काम पूर्ण करा. तर दुकानदार आणि व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये. पाणी समस्या दूर करा. अश्या मागणी करत कल्याण पूर्व मधील फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि व्यापारी मित्र मंडळाच्या...