एकूण 411 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
सप्टेंबर 16, 2019
कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मराठा क्रांती मोर्चाची भेट नाकारली तर गनिमी काव्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल, असे सिंधुदुर्ग मराठा क्रांती मोर्चाच्या सभेत ठरविण्यात आले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा...
जुलै 18, 2019
मुंबई : चाकण दंगल प्रकरणी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दंगल प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला हवा. विनाकारण कोणाला टार्गेट...
जुलै 09, 2019
पुणे - तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसह बॅंकिंग, रेल्वे, विमा, संरक्षण सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षा देतायं का? तर मग चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१९ व्हॉल्यूम २’ हे त्रैमासिक हवेच. ‘सकाळ प्रकाशन’ने हे त्रैमासिक...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलना-वेळी पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मागे घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 28, 2019
औरंगाबाद : मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला शिक्षणासाठी 12 तर नोकऱ्यांसाठी 13 टक्‍के आरक्षण न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्यांना, तसेच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी आता एसईबीसी (सामाजिक -आर्थिक मागास घटक) काढावे लागणार आहे. एसईबीसीसाठी...
जून 28, 2019
मराठा आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर आज कायद्याच्या चौकटीत शिक्कामोर्तब झाले. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारच्या आरक्षणाच्या अधिकाराला संवैधानिक चौकटीत वैध ठरवल्याने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाला. मराठा क्रांती मोर्चा केवळ...
मे 07, 2019
अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले आणि अकोला शहराच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांच्या कुटुंबातील वाद सोमवारी (ता.६) विकोपाला गेला. या वादातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी बारा वाजता अग्निरोधक यंत्राचे (फायर इस्टिंग्यूशर) डोक्यात घालून हुंडीवाले यांची निर्घून...
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12 राजकीय...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद :  राज्यासह देशभरात 58 हून अधिक मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या पदरात काहीही पडले नाही. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलकांना नोटीसा देता आणि तिकडे मनोहर भिडेंना साधी पोलिस ठाण्याची पायरीदेखील चढावी लागू नये, याची काळजी घेता, हे आता सर्वांना कळून चुकले आहे. आंदोलने करूनही...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच आहे. यामुळे आता  समाज बांधव काय...
मार्च 16, 2019
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा विभाग, जुने रेकॉड रूम, लेडीज रेस्ट रूमला आग लागून जुने दस्ताऐवज, उत्तरपत्रिका आदी कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही घटना पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.  नुतन मराठा महाविद्यालयाच्या परिक्षा विभागाला लागलेली आग ही शॉकसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज प्राचार्य एल...
फेब्रुवारी 06, 2019
हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंगोली दौऱ्यात दुष्काळाच्या प्रश्नावरून आंदोलन होण्याची धास्ती घेतलेल्या प्रशासनाने मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी (ता. 6) स्थानबध्द करून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बसविण्यात आले आहे.  हिंगोली येथे मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष...
फेब्रुवारी 04, 2019
सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.  तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून...
जानेवारी 01, 2019
पुणे : मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि समनव्यय राहावा, यासाठी प्रयत्न केले यांनाच नोटीसा दिल्या गेल्या. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मुख्य आरोपी भिडेच, त्यांना नोटीस दिलेली नाही. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. ती दरी मिटवण्याचा प्रयत्न एल्गार...
डिसेंबर 31, 2018
पुणे : महाराष्ट्रात दलित-मराठा भांडण लावण्याचे काम ब्राम्हणवादी करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत आहे. परंतू महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.  भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे. यानंतर...
डिसेंबर 21, 2018
इगतपुरी (जि. नाशिक) - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या ३४२ पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षणांतर्गत (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग) २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत (६९ जागा) यंदा जागांची संख्या वाढल्याने...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित "उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांती चौक पोलिस ठाण्यात देण्यात आले. गुन्हा दाखल करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे....