एकूण 92 परिणाम
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12 राजकीय...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : 'गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत आहे', असे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित...
सप्टेंबर 06, 2018
सासवड (जि. पुणे)  -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथील पालिका चौकातील `शिवतीर्थ`वर बेमुदत लाक्षणिक ठिय्या आंदोलनाचा आज २९ वा दिवस होता. यावेळी पिंपळे व बोरहाळवाडीच्या मराठा बांधवांनी आंदोलनस्थळापर्यंत बैलगाडया,...
ऑगस्ट 20, 2018
उस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला. त्याठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी...
ऑगस्ट 18, 2018
मंचर : “पुणे जिल्ह्यात मी नवीन असलो तरी राज्य पोलीस गुप्तचर विभागात काम केले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. समाजात दुही माजविण्याचे काम काही विकृत माणसे करतात. त्यांच्यावर करडी नजर पोलीस ठेवणार आहेत. त्यांच्यावर कारवाही करताना कोणीही हस्तक्षेप न करता समाजाने पोलिसांच्या मागे...
ऑगस्ट 18, 2018
बेळगाव: मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमधून ( एमएलआय आरसी) प्रशिक्षनार्थी जवान बेपत्ता झाला आहे.  या संबंधी शुक्रवारी (ता. 17) कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. करीमउल्ला मेहबूबबाशा शेख (वय 19, रा. पमळपाडू आंध्रप्रदेश असे बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव आहे. मंगळवार (ता. 14) रोजी...
ऑगस्ट 17, 2018
पाली - दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकटंकानी भारतीय संविधानाच्या प्रत जाळून राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्याच्या निषेधार्थ संपुर्ण राज्य व देशभरातून असंतोषाची लाट पसरली आहे. संविधान जाळण्याचे दूष्कृत्य करणार्‍या या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन...
ऑगस्ट 11, 2018
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीबाहेरील गेटच्या डिझाईनला महत्व देण्यापेक्षा मजबुती व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करा. यापुढे औद्योगिक वसाहतीत बाहेरील व्यक्तीच्या प्रवाशांवर निर्बंध यावेत. यासाठी उद्योजकांना पोलिस सहकार्य करतील, असे आयुक्त...
ऑगस्ट 10, 2018
नाशिक : मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनांप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे आणि त्यानंतर आंदोलकांनी जमावबंदीचा आदेश झुगारून शहरभरातून मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांसह सुमारे 200 जणांविरोधात सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी चौघांना...
ऑगस्ट 09, 2018
सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी...
ऑगस्ट 09, 2018
अकोला : 'अरे, असा कसा  देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून शहराच्या वेगवेगळ्या भागात दुचाकी रॅली काढत, ठिय्या आंदोलन करत मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधून घेतले. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
मोहोळ : मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मोहोळ शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात बंद पाळण्यात आला कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. मराठा आरक्षण मागणीची धग ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात दिसुन आली राज्य मार्ग व महामार्गाच्या कडेच्या गावातील  सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर टायर पेटवुन घोषणा...
ऑगस्ट 09, 2018
इचलकरंजी - मराठा आरक्षणप्रश्‍नी इचलकरंजीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.  मराठा आरक्षणप्रश्‍नी आज...
ऑगस्ट 09, 2018
किल्लारी, (जि. लातूर), ता. ९ : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद साठी किल्लारीसह  सिरसल, चिंचोली, मोगरगा मोड, लामजना गाव पाटी याठिकाणी गुरुवारी (ता. ९) सकाळी सात वाजल्यापासुन बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  बैलगाडी, जनावरांसह, नागरिकांनी रस्त्यावर उतरुन चक्का जाम...
ऑगस्ट 09, 2018
उदगीर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. नऊ) करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला येथे मोठा प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाने शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले.  मराठा समाजातील पुढारी, युवक, महिला सकाळी दहा वाजल्यापासून शिवाजी चौकात एकञ येत `...
ऑगस्ट 09, 2018
जळकोट (लातूर) - जळकोट शहरासह तालुक्यातील घोणसी, तिरुका, चेरा, गुरुवारी (ता. 9) सकाळपासून सकल मराठा बांधवाकडून शहरातील शिवाजी चौक येथून ते बसस्थानका पर्यत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कुणकी  चौकात आल्यावर आंदोलकांनी सराकरच्या विरुद्धात घोषणा देत सर्व वाहनांना अडविण्यात आले. शहरातील सर्व दुकाने बंद...
ऑगस्ट 09, 2018
परतूर (जालना) - परतूर येथे दि.09 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील आष्टी, वाटूर, सतोना या ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या देण्याच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती याला परतूर तालुक्यात...
ऑगस्ट 09, 2018
अमरावती - मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आज बंद पुकारण्यात आला असून अमरावती शहरात सकाळपासूनच हा बंद कडकडीत दिसून येत आहे.   मध्यवर्ती बस स्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारावर व्यापक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकही बस आज या स्थानकातून बाहेर पडलेली नाही. सर्व शाळा, महाविद्यालय, पेट्रोल पंप...
ऑगस्ट 09, 2018
बीड : मराठा अरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारलेल्या बंदला बीड जिल्ह्यात प्रतीसाद मिळून कडकडीत बंद पाळला जात आहे. आंदोलनाचे केंद्र ठरलेले परळीही बंद आहे. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जळल्याच्या घटना घडल्या अनेक ठिकाणी चक्काजाम केला असून युवक आरक्षण मागणीच्या घोषणा देत आहेत. सकाळी 10...