एकूण 183 परिणाम
March 03, 2021
मुंबई:  ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर बसून आंदोलन केल्यानंतर संगणक परिचारक यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा आझाद मैदानात बसलेल्या संगणक परिचालक यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  शिवाय या आंदोलनाला बसलेल्या संगणक...
March 03, 2021
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी वैधनानिक विकास महामंडळावरून मोठा गदारोळ घातला. दुसऱ्या दिवशी विजेच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यात आलं. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक मराठा आरक्षण मुद्यांवरून सरकारला विधान परिषदेत घेरण्याची शक्यता आहे....
March 03, 2021
संगमनेर (अहमदनगर) : भाजपामधील युवा कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष अँड. श्रीराज डेरे यांनी केले. मंगळवारी जाहीर केलेल्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी ते बोलत होते.  भारतीय जनता पक्षाचा...
March 03, 2021
नवी दिल्ली - केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने आता केंद्रातील भाजप सरकारविरोधात थेट राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. केरळ, पश्‍चिम बंगालसह अन्य राज्यांमध्ये शेतकरी नेते आता भाजपविरोधात प्रचार करणार आहेत. या शेतकरी...
February 28, 2021
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करा, असे घसा कोरडा होईपर्यंत प्रशासनातर्फे आवाहन केले जात आहे. पण अद्याप नागरिक सुधारण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शुक्रवारी रात्री महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय फेरफटका मारण्यासाठी बंगल्यातून बाहेर पडले. हिमायतबाग...
February 28, 2021
औरंगाबाद : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने औरंगाबाद शहरातील दहावी, बारावीचे वर्ग वगळता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग, तसेच याच वर्गाचे क्लासेस १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नवे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २७) काढले. यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, क्लासेस...
February 27, 2021
मुंबई  : सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात गर्दी करुन आणि शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं करोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला. जाहीर केल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला,”...
February 27, 2021
औरंगाबाद: ‘‘आमुच्या मनामनात दंगते मराठी  आमुच्या रगारगात रंगते मराठी      आमुच्या उराउरात स्पंदते मराठी         आमुच्या नसानसात नाचते मराठी’’  कविवर्य सुरेश भट यांच्या मराठीविषयीच्या या भावना. ही कविता ऐकताच स्फुरण चढते. भाषा अभिमान जागा होतो. मराठीवरचे प्रेम उफाळते; पण जसे अग्नीवर तप्त दूध फक्त...
February 27, 2021
औरंगाबाद:  मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे. मंत्री राठोड यांना अटक करून सखोल चौकशी करावी या मागणीसाठी आज भाजप महिला मोर्चातर्फे अमरप्रीत चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले....
February 22, 2021
रिसोड (वाशीम) :  सर्वत्र डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवसाय देखील यातून सुटला नाही. पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल आहे, तर डिझेलचे आजचेदर नव्वदीच्या घरात आहेत. डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे, ट्रॅक्टरच्या...
February 21, 2021
कोलकाता- पश्चिम बंगाल भाजयुमोच्या सरचिटणीस पामेला गोस्वामींना 100 ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. अटकेत असलेल्या पामेला गोस्वामींनी आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या एका सहकाऱ्याचे नाव घेतले...
February 19, 2021
सातारा : डिसीसी आलीय म्हणल्यावर थोड फार होणारच... माझ तर आहेच... कोण कशी आखणी करतेय ते. काळवेळ ठरवले... बघुया, अशी सुचक, खोचक प्रतिक्रिया देत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज (शुक्रवार) पहिल्यांदाच जिल्हा बॅंक निवडणूकीच्या रणधुमाळीविषयी मौन सोडले. उदयनराजेंनी निवडणूकीबाबत भूमिका...
February 18, 2021
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह'ची दुसरी फेरी काल संपली. मात्र, यावर्षी राज्यात १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून आले आहे. अकरावीतील ५ लाख ४३ हजार ७८५ जागांसाठी या वर्षी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून...
February 17, 2021
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं समजतं आहे. याबरोबरच महापालिकेने पुढील शैक्षणिक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहे. तर अभिनेत्री कंगना...
February 17, 2021
मुंबई: भाजप खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं समजतं आहे.  उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण...
February 16, 2021
यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी चौकशी सुरू असून जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, संजय राठोड यांनी अद्याप याप्रकरणी मौन धारण केले आहे. मात्र, आता येत्या १८ फेब्रुवारीला ते भूमिका...
February 16, 2021
यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस येथे बंजारा समाजाकडून वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मूक मोर्चा काढण्यात आला आहे. संजय राठोड यांच्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून संपूर्ण बंजारा समाज राठोडांच्या पाठीशी असल्याचे समाजातील नेत्यांनी सांगितले. हेही वाचा - कोरोनाचा उद्रेक! दहावी अन्...
February 16, 2021
अकोला :  कोरोना संकट काळात महानगरपालिकेचा कारभार ढेपाळला होता. त्यामुळे अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला. या अतिक्रमणावर तब्बील वर्षभरानंतर महानगरपालिकेचा जेसीबी चालला. नवीन आयुक्त नीमा अरोरा यांच्या उपस्थितीत तब्बल पाच तास अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली....
February 16, 2021
  अकोला :  केंद्र सरकारनं  कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना...
February 16, 2021
अकोला : कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रविवार (ता. २८) पर्यंत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यामधील इयत्‍ता पाचवी ते नववीपर्यंत असलेल्‍या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्‍द्रे,...