एकूण 2 परिणाम
December 08, 2020
१ डिसेंबर रोजी झालेल्या राज्य विधान परिषदेच्या ६ जागांपैकी ४ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वसामान्य (पदवीधर मतदारांनी) स्वीकारले असा अर्थ काढण्यात येत आहे. बंडखोरी झाली नाही की हेवेदावे चव्हाट्यावर आले नाहीत. सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये सर्व सुरळीत चालू...
October 20, 2020
वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - परतीच्या पावसाने तालुक्‍यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन सरकारकडे अहवाल सादर करुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी, अशी मागणी येथील भाजप किसान मोर्चाच्यावतीने तहसिलदारांकडे...