एकूण 27 परिणाम
October 31, 2020
औरंगाबाद : शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता.३०) महापालिका प्रशासनाला दिले. मात्र जुन्या जर्जर पाणीपुरवठा योजनेमुळे प्रशासन हतबल असून, पालकमंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. २००१ मध्ये शहराचा पाणीपुरवठा एक...
October 30, 2020
धारावी : "धारावी पुनर्विकास प्रकल्प' जाहीर करून जवळपास 17 वर्ष पूर्ण होत आली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सरकारे आली. त्यानंतर राज्यात केंद्रात भाजप-सेना सरकार आले. प्रकल्पासाठी जागतिक पातळीवरील निविदा काढण्याचा सोपस्कार अनेकदा पार पडला. मात्र धारावीचा विकास काही होऊ शकला नाही. मात्र...
October 28, 2020
ठाणे : मराठा आरक्षण संदर्भात सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळात असल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे.ओ.बी.सी.महिला मोर्चाचा ठाणे कार्यकारिणी पदनियुक्ती आणि कोरोना योद्धा सत्कार समारोह कार्यक्रम ते बोलत होते. आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून...
October 28, 2020
पुणे : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. त्याचीच पोटदुखी भाजप नेत्यांमध्ये दिसते आहे. या मुद्दयावरून भाजप गैरसमज पसरवत आहे, अशा परखड शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ते पुण्यात माध्यामांशी काॅंग्रेस भवन येथे बोलत होते.   पुण्याच्या बातम्या...
October 23, 2020
रत्नागिरी : मराठ्यांच्या आरक्षणाचा राज्य सरकारने विचका केला आहे. चांगला वकील देता आला नाही. यावरूनच सरकार किती गंभीर आहे, हे दिसते. मराठा समाजावर आंदोलन करायची वेळ आणू नका, असा इशारा भाजप नेते नीलेश राणे यांनी दिला. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने नेमलेला वकिल न्यायालयात...
October 22, 2020
सांगली ः राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र महाआघाडी सरकार गंभीर नाही. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. महिलांना सुरक्षितता जाणवेपर्यंत भाजप महिला मोर्चातर्फे सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत, असा इशारा भाजप महिला मोर्चाचे...
October 21, 2020
बारड (जिल्हा नांदेड) - सकल मराठा आरक्षण युवक समितीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आरक्षण विषयक सरकारची भूमिका मांडण्यासाठी पाठविलेले खुल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावल्याने खासदार-आमदार यांचा निषेध व्यक्त करुन दोन गाढवांच्या गळ्यात निवेदनाच्या प्रतीचा फलक लटकून सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती निर्णया...
October 12, 2020
नाशिक : (पंचवटी) राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, बालिकांवर होणारे बलात्कार, कोवीड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी शहराच्या विविध भागात आंदोलन छेडण्यात आले. पंचवटी कारंजावर आज सोमवारी (ता. 12) सकाळी भाजपा महिला मोर्चाने आक्रोश आंदोलन केले....
October 12, 2020
सातारा : ठाकरे सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत भारतीय जनता पक्षाची जिल्हा शाखा व महिला मोर्चाच्या वतीने आज (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षिततेबाबत राज्य शासन असंवेदनशील व निष्क्रिय ठरले असून त्यांनी तातडीने पायउतार व्हावे, तसेच महिला सुरक्षिततेबाबत...
October 08, 2020
मुंबई : महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या  वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर १२ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत...
October 08, 2020
नवी दिल्ली :  गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने बुधवारी गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांची गोरखालँड संदर्भात भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग आणि त्याच्या आसपासचा प्रदेश समाविष्ट करुन स्वतंत्र असे गोरखालँड राज्य बनवण्याची मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. अधिकाऱ्यांनी...
October 07, 2020
नांदेड - मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवावी तसेच नोकर भरती थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आनंदनगर येथील ‘साई सुभाष’ या निवासस्थानासमोर जागर आंदोलन करण्यात आले.  मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम...
October 05, 2020
बारामती : सरकार आज आहे तर उद्या नाही, बारामतीत भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांत गुन्हे दाखल केले जात आहेत, पक्षस्तरावर याची दखल घेतली गेली आहे, या बाबत लवकरच पक्षीय पातळीवर काहीतरी निर्णय होईल, अशी माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दरम्यान आपण...
October 03, 2020
इंदापूर  : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवरती नाराजी व्यक्त होत असून, महाविकास आघाडी सरकारच्यानाकर्तेपणामुळे  मराठा, धनगर व मुस्लीम समाज आरक्षणा पासून वंचित असल्याचे मत माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. - ताज्या...
October 02, 2020
पुणे : मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका...
September 30, 2020
मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाला स्थगीती दिल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. अशात मराठा नेते उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती हे देखील आक्रमक भूमिका घेतायत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षणावरून संभाजीराजे...
September 29, 2020
पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी आज दिला.  पंढरपूर येथील माजी आमदार सुधाकर...
September 29, 2020
सातारा : काही दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. छत्रपतींच्या गादीबद्दल आदर असल्याचंही संजय राऊत यांनी आवर्जून सांगितलं. पण, उदयनराजे हे भाजपचे नेते आहेत, विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत, असंही राऊत यांनी...
September 27, 2020
पुणे : "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', "एक मराठा लाख मराठा',"आरक्षण आमच्या हक्काचं' आदी घोषणांच्या निनादात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर निदर्शने करीत रविवारी सकाळी आंदोलन केले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठा...
September 21, 2020
मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी वेळोवेळी केला आहे. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.  मोठी बातमी! मराठा...