एकूण 191 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी येऊ घातली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात बरीच चर्चेत असलेली आणि संदर्भसंपन्न आणि आशयमूल्य असलेली ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रेरणा, तिची प्रक्रिया, पार्श्वभूमी आणि अनुषंगिक विषयांवर पठारे यांच्याशी साधलेला संवाद. ‘...
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - "कोल्हापूर जिल्ह्यातील मटण व चिकन विक्रीदुकाने 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान बंद करण्याच्या आदेशाला क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व सकल मराठा समाजाचा विरोध आहे,' अशी माहिती दिलीप पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मागणीनुसार हा आदेश काढल्याचा...
ऑगस्ट 27, 2019
ठाणे : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणा एकाचे श्रेय नाही; तर मराठा समाजाने एकजुटीने आणि संघर्षाने आरक्षण मिळवले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठा समाजाच्या एकीमुळेच महाराष्ट्रात स्वराज्यची स्थापना झाली होती. आता पुन्हा एकदा सुराज्य येण्यासाठी मराठा समाजाने ही एकजूट...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : ''राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला राख्या पाठविल्या. त्यासोबत विचार आणि सल्ले पत्राद्वारे कळविले. या सर्व 25 लाख बहिणींचा मी ऋणी आहे,'' अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती सन्मान...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे.  निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांच्या समूहात शिवसेनेचे...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील सरकारी विश्रामगृहासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (ता. १) मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी...
जुलै 27, 2019
इंदिरानगर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मदत करणाऱ्या धनगर आणि मुस्लिम समाजाला आता त्यांचे आरक्षण देखील मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाज एकसंघ त्यांच्या मागे उभा राहील असे मत शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले . संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे...
जुलै 24, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुन्हा राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. राज्य सरकारने आरक्षणाबाबत दहा दिवसांपूर्वीच काढलेल्या अध्यादेशाची तूर्तास अंमलबजावणी करू नका; अन्यथा या अध्यादेशाला स्थगिती द्यावी लागेल, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने राज्य सरकारला दिली. यामुळे...
जुलै 20, 2019
नेसरी - पानिपत (हरियाना) येथे १७६१ च्या तिसऱ्या लढाईत जखमी झालेले मराठा बांधव अनेक राज्यांत विखुरले. या मराठा बांधवांच्या वंशजांनी तब्बल साडेतीनशे वर्षांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी खिंडीतील त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन केले...
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो...
जुलै 06, 2019
काहींना भारताच्या सामर्थ्यावर शंका : मोदी... Maratha Reservation : आडनावापुढे देशमुख, पाटील लावताय? मराठा आरक्षणात येऊ शकते अडचण... कॅलिफोर्निया हादरले भूकंपाने; 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद... मुंबईचे डबेवाले दोन दिवस सुटीवर... World Cup 2019 : फास्ट बुमराच्या अतिफास्ट विकेट्स;...
जुलै 01, 2019
नवी दिल्लीः हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर केले होते. फेसबुकवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट काढून...
जून 30, 2019
जळगाव - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेने भरभरून यश दिले. राज्य सरकारने केलेल्या कामांमुळे आगामी विधानसभेतही भाजपला जनता मोठे यश देणार आहे. मात्र, विधानसभेत भाजपला हरविणे, हाच विरोधी पक्ष आणि मित्रपक्षाचाही अजेंडा असणार आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करून विधानसभेत...
जून 28, 2019
मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाज आणि राज्य सरकारला आज दिलासा दिला. अपवादात्मक परिस्थितीत राज्य सरकार मागास समाजघटकाला आरक्षण देऊ शकते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आरक्षण वैध ठरले असले तरी, आरक्षणाचा टक्का घटविण्याचे...
जून 28, 2019
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्याने या समाजाने न्याय्य हक्‍काची मोठी लढाई जिंकली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या कायद्यानुसार हे आरक्षण सोळा टक्‍के कदाचित नसेल. कारण, न्या. एम. जी. गायकवाड...
जून 27, 2019
नाशिक- क्रिकेट विश्‍वचषकात भारत विरुध्द वेस्ट इंडीजचा दमदार सामना असला तरी संपुर्ण नाशिककरांचे लक्ष आज उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा काय निर्णय लागतो याकडे होतो. न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भुमिका वैध ठरविण्याची माहिती दुरचित्रवाहीन्यांवरून झळकताचं नाशिक मध्ये...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जून 27, 2019
मुंबई - आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे की अयोग्य, यावर मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. मराठा समाजाबरोबरच राज्य सरकारसाठीही राजकीय दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा असेल. मराठा आरक्षणाबाबत न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...