एकूण 136 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
जुलै 24, 2019
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनी मंगळवारी (ता. 23) जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला जाहीर करण्यात आलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपयांची रोख मदत सुपूर्त करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते मदत शिंदे...
जुलै 23, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा आज पहिला स्मृतिदिन असल्याने कायगाव पुलावर मराठा बांधवांची गर्दी आहे. औरंगाबाद-पुणे महामार्गावर हा पूल असल्याने औरंगाबादहुन येणारी वाहने गंगापूर फाट्यापासून वळविण्यात आली. तर, पुण्याहुन येणारी वाहने नेवासा फाट्यापासून वळवली आहे....
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. भाजपची मते निर्णायक आहेत....
डिसेंबर 24, 2018
ढालगाव/कवठेमहांकाळ (जि. सांगली) - मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जातीय संघर्ष भडकावण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाखल याचिका विरोधकांनीच प्रायोजित केली आहे, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कवठे महांकाळ तालुक्‍...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : शिवसेनेचे मराठा आमदारही विधीमंडळ परिसरात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे बॅनर घालून आमदारांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडला जावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. मात्र सरकार अहवाल सादर न करता थेट विधेयकाचा...
नोव्हेंबर 14, 2018
अकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा आरक्षणासह समाजाचे सर्व प्रश्न नोव्हेंबरअखेर निकाली काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) दिली.  शासनाच्या विविध...
ऑक्टोबर 11, 2018
बदल्या होऊनही रिलीव्ह न केल्याने फरफट; चार महिन्यांपासून कुटुंबांचीही आबाळ सातारा - वार्षिक सर्वसाधारण बदल्यांना चार महिने झाले तरीही पोलिसांना अद्याप मूळ ठिकाणाहून सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सहा वर्षे एका ठिकाणी सेवा बजावल्यानंतरही पोलिस दादाला बदलीच्या ठिकाणी जाता आलेले नाही. अनेकांनी बदलीच्या...
ऑगस्ट 22, 2018
सांगली - रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठीचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने सुरू असून, ही प्रक्रिया योग्य व्हावी, त्याची भरपाई मिळावी आणि नंतरच काम सुरू करावे या मागणीसाठी किसान सभेने आज मोर्चा काढला. येथील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात...
ऑगस्ट 14, 2018
नागपूर - धनगरांना अनुसूचित जमातीसाठी समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर मेंढ्या आणून आंदोलन केले. यामुळे काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीने महाराष्ट्र ढवळून...
ऑगस्ट 10, 2018
भिगवण - सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ व परिसरातील (ता.इंदापुर) दोनशे अकरा युवकांनी मुंडन करत व आरक्षणाची टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा निषेध करत आगळ्या वेगळ्या पध्दतीने आंदोलन केले. मुंडन केलेल्या तरुणांनी नंतर रॅली काढुन...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - संपूर्ण मराठवाड्यात कडकडीत बंद असताना गुरुवारी बहुतांश ठिकाणी आंदोलकांनी माणुसकीसह, सकारात्मकतेचे दर्शनही घडविले. रक्तदान शिबिरे, आंदोलकांसाठी चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था, आंदोलनानंतर स्वच्छता, रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देणे अशा विविध बाबींनी आंदोलकांमधील माणुसकीचे दर्शन घडविले.   ...
ऑगस्ट 10, 2018
कडकडीत बंद, महामार्ग सुन्न, रास्ता रोको, मुंडण अन्‌ तळपता मराठा सातारा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांनी आज पुन्हा एकदा क्रांती घडविली. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये जिल्ह्यावासीय उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतही कडकडीत बंद राहिला....
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - रवींद्र साहेबराव जाधव (वय २५, रा. मुंडवाडी, ता. कन्नड) या युवकाने मराठा आरक्षणासाठी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला; मात्र हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोर कापून त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,...