एकूण 164 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
एप्रिल 11, 2019
भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या रावेर मतदारसंघात अन्य उमेदवार असले, तरी खरी लढत भाजपच्या रक्षा खडसे आणि काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांच्यातच होईल. स्नुषाच उमेदवार असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची, तर प्रयत्नपूर्वक रावेरची जागा काँग्रेसकडे आल्याने आणि तीनदा पराभवानंतर ‘...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - मराठा समाजातील बेरोजगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी 19 हजार 500 लाभार्थींना 975 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याअंतर्गत 921 लाभार्थींना 46 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. यात प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक;...
मार्च 07, 2019
मुंबई - मराठा समाजातील मतदार लोकसंख्येमध्ये अधिक असल्याने राजकीय क्षेत्रात या समाजाचे नेते अधिक आहेत; मात्र तरीही हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागास राहिला. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, असा मुद्दा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर : 'गव्हाबरोबर किडे रगडणे' या म्हणीप्रमाणे अवस्था मराठा समाजातील काही प्रामाणिक नवउद्योजकांची झाली आहे. सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत बॅंकेकडून कर्ज घेऊन उद्योग उभारण्याची इच्छा असलेले युवक महामंडळाच्या संकेतस्थळावरून कागदपत्रे देऊन पाच मिनिटांत...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : मराठा समाजातील तरुणांसाठी सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत जिल्ह्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी तीन हजार प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिले; मात्र ते पूर्ण करण्याचे मोठे आव्हान बॅंकांपुढे आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावरून दोन हजार 546 लाभार्थींनी...
फेब्रुवारी 16, 2019
सोलापूर : मोठा गाजावाजा करत मराठा समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काढले. मात्र जनजागृती अभावी हे मंडळ कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. या महामंडळांतर्गत 2018- 19 साठी 150 कोटीचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बॅंकाने दिले. त्यातील फक्त चार...
फेब्रुवारी 13, 2019
ढालगाव -  प्रांत तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने मराठा दाखले मिळण्यास अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया सुरू असूनही तरुणांत नाराजी व्यक्त होत आहे.  सोळा टक्के मराठा आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून झाला. जात प्रमाणपत्र मिळाल्यास मेगा भरतीत बेरोजगार तरुणांना...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
फेब्रुवारी 08, 2019
जालना : राज्यातील बँकांना मार्च अखेर 50 हजार मराठा तरुणांना कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टे देण्यात आल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी (ता. 8) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी आमदार श्री. पाटील म्हणाले की, अण्णासाहेब...
फेब्रुवारी 04, 2019
पंढरपूर - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढविणार असल्याची घोषणा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. या घोषणेमुळे हातमिळवणीस उत्सुक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धक्का बसल्याचे मानले जात आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत केलेल्या...
जानेवारी 16, 2019
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध महामंडळांसाठी तब्बल ७३६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यातून विविध जातींसाठी बिनव्याजी कर्ज देण्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 13, 2018
उमरखेड (जि. यवतमाळ) : मराठा समाजाला 16 टक्‍के विशेष आरक्षण जाहीर झाल्यानंतर विदर्भातील पहिले मराठा जातीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र आज, बुधवारी सव्वासहा वाजता उमरखेड येथे प्रदान करण्यात आले. येथील उपविभागीय कार्यालयात स्वप्नील कनवाळे व बालाजी वानखेडे यांना उपविभागीय अधिकारी स्वप्नील...
डिसेंबर 10, 2018
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत. ...