एकूण 99 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज तयारी दर्शविली.  मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी...
जून 28, 2019
मराठा आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर आज कायद्याच्या चौकटीत शिक्कामोर्तब झाले. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारच्या आरक्षणाच्या अधिकाराला संवैधानिक चौकटीत वैध ठरवल्याने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाला. मराठा क्रांती मोर्चा केवळ...
जून 28, 2019
मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाज आणि राज्य सरकारला आज दिलासा दिला. अपवादात्मक परिस्थितीत राज्य सरकार मागास समाजघटकाला आरक्षण देऊ शकते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आरक्षण वैध ठरले असले तरी, आरक्षणाचा टक्का घटविण्याचे...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
जून 27, 2019
मुंबई - आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे की अयोग्य, यावर मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. मराठा समाजाबरोबरच राज्य सरकारसाठीही राजकीय दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा असेल. मराठा आरक्षणाबाबत न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मे 07, 2019
अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले आणि अकोला शहराच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांच्या कुटुंबातील वाद सोमवारी (ता.६) विकोपाला गेला. या वादातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी बारा वाजता अग्निरोधक यंत्राचे (फायर इस्टिंग्यूशर) डोक्यात घालून हुंडीवाले यांची निर्घून...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
फेब्रुवारी 24, 2019
आपल्या आजूबाजूला जे घडतं ते वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक-ट्‌विटर-यूट्यूब असे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते बहुतेकवेळा पुरेसं असतंच असं नाही. त्याच्या पल्याड जाऊन वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये काय काय घटना-घडामोडी घडल्या, त्याचे पडसाद समाजमनावर...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, उद्या (ता. 23) राज्याचे महाधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत निर्णायक बैठक होणार आहे.  उद्धव यांनी दोनच दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत...
जानेवारी 28, 2019
मुंबई : मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. 'राज्य मागासवर्ग आयोगाचा...
जानेवारी 20, 2019
मुंबई : केंद्र सरकारने सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आणि राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या आरक्षणाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.  वकील दूधनाथ सरोज आणि अमीन इद्रिसी यांनी ही याचिका वकील एजाज नक्वी यांच्यामार्फत केली...
जानेवारी 13, 2019
पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे....
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 13, 2019
संसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्माण करून हा...
जानेवारी 11, 2019
मुंबई - मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आणि भटक्‍या-विमुक्तांच्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात केलेली याचिका म्हणजे न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. इतर मागासवर्गातील (ओबीसी) सर्व जातींचा अभ्यास मंडल आयोगानुसारच झाला आहे, असा...
डिसेंबर 29, 2018
उमरगा - मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. सर्वच राजकीय पक्षांचा यात स्वार्थ असून, आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठ्यांची दिशाभूल करणारा हा राजकीय निर्णय आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले तरच आम्ही जगात देव आहे असे समजू, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले...
डिसेंबर 11, 2018
सातारा - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेमध्ये येथून दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर जिल्ह्यातूनही म्हणणे मांडले जाणार आहे. शासनाने नुकतेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास घोषित करत एसईबीसी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून...
डिसेंबर 01, 2018
मुंबई : मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र...