एकूण 139 परिणाम
एप्रिल 28, 2019
कणकवली - मराठा क्रांती मोर्चासाठी एकत्र आलेल्या जिल्ह्यातील मराठा समाजाचा मेळावा 12 मे रोजी होणार आहे. यासाठी 5 मे रोजी नियोजनाची बैठक ओरोस येथील वसंत स्मृती सिडको विश्रामगृह हॉटेल चैतन्यजवळ सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली आहे.  या नियोजन बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत यावर...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच आहे. यामुळे आता  समाज बांधव काय...
मार्च 29, 2019
पुणे -  कॉंग्रेसकडे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी वेळ आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करीत सामाजिक प्रश्‍न मांडणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवून त्यांची अवहेलना केली जाते, अशा शब्दांत...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच आता प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच राहिले आहे. दरम्यान, अशा...
मार्च 25, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट करीत मोर्चासाठी परिश्रम घेणारा कुणी समाजबांधव निवडणुकीत अपक्ष उभा असल्यास त्याच्या मागे उभे राहा, असे आवाहन येथे करण्यात आले. अन्य कोणत्याही मोर्चाचा क्रांती मोर्चाशी संबंध नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. आगामी...
मार्च 21, 2019
औरंगाबाद : लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळाली. प्रत्येकवेळी समाजाला गृहीत धरल्याने घोर फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी (ता.20) मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचीच होळी करण्यात आली. तसेच सरकारच्या...
मार्च 12, 2019
सोलापूर : आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी काढलेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, मुंबई, नगर, नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधील 13 हजार 790 तरुणांवर गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत एकाही तरुणावरील गुन्हा मागे घेण्यात आला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रघुनाथ...
मार्च 06, 2019
औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 06, 2019
औरंगाबाद -  "एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र द्यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात; अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला.  भाजप-शिवसेना सरकारने मराठा...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे.  शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने...
फेब्रुवारी 26, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मूक मोर्चाच्या ऐतिहासिक 58 मोर्चांनंतर भाजप सरकारने समाजाचा "एसईबीसी'मध्ये (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास) समावेश करीत 16 टक्के आरक्षणाची घोषणा केली. मात्र, आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने अद्याप समाजातील तरुणांना लाभ मिळत नसल्याचे महापालिकेने केलेल्या...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - मराठा समाजावर आजपर्यंत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अन्यायच केला आहे, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. सरकारच्या निवडणुकीच्या कालावधीत तीन कोटी पत्रके वाटू, अशी घोषणाही मोर्चाचे कार्यकर्ते विनोद पोखरकर, संतोष सूर्यराव, अनिल शिंदे यांनी...
फेब्रुवारी 19, 2019
सांगली - शिवजयंतीच्यानिमित्ताने अवघी सांगली सकाळपासूनच शिवमय होऊन गेली. काही मंडळांनी तर मध्यरात्रीच शिवजन्मोत्सव साजरा केला. मंडई परिसरातील छत्रपतींच्या अश्‍वारुढ पुतळ्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळपासून अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मंडई परिसरात गर्दी केली होती. भगवे फेटे घातलेल्या...
फेब्रुवारी 18, 2019
पंढरपूर : मराठा समाज आरक्षण आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच राज्यात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत बसेस फोडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
फेब्रुवारी 17, 2019
पंढरपूर- मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्य शासनाने कार्यकर्त्यांवर दाखल केलेले 7 हजार 792 गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा, लोकसभा निवडणूकीत भाजप विरोधात मतदान करु असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय रामभाऊ गायकवाड यांनी आज (ता.17) दिला.  मराठा समाजाच्या प्रलंबीत मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज...
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद : मंगल कार्यालयातील पुजा आणि प्रदीप यांचा साखरपुडा संपतोय, तोवर लगेचच लग्नाची बोलणी झाली. आश्चर्य म्हणजे तासाभरात लग्नही झाले. तेही थेट टीव्ही सेंटर येथील स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांच्या पुतळ्यास साक्षी ठेवून. सोमवारी (ता. 28) दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या अनोख्या विवाहाची चर्चा शहरात...
जानेवारी 03, 2019
मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान कामोठे- कळंबोली येथील "सकल मराठा समाज'च्या कार्यकर्त्यांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.  सकल मराठा समाज रायगडतर्फे मराठा क्रांती आंदोलनादरम्यान निरपराध व सुविद्य व्यक्तींवर...