एकूण 155 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 01, 2019
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामकडून बंडोखोरीचे संकेत मिळत आहे. महायुतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण केल्याने शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवरून "जय गजानन महाराज, आमचं ठरलं'...
सप्टेंबर 28, 2019
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिलेले राजू शेट्टी यांचे समर्थक रविकांत तुपकर आता शेट्टींचे कट्टर विरोधत असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांति संघटनेत प्रवेश करणार आहेत. आज (शनिवार) तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले असून, ते रयत क्रांती संघटनेत प्रवेश करतील....
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा आरक्षणासाठी 12 टक्के...
ऑगस्ट 21, 2019
राजगुरुनगर (पुणे) : चाकण (ता. खेड) येथे गेल्यावर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अंतिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती ढेरे यांनी आज (ता. 21) मंजूर केला.  मोहिते...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : राज्यातील सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे 6813 कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार आहे, असा निर्णय आज (मंगळवार) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र शासन पुरस्कृत स्कील...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर,: कायद्यातील दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी वर्गाची राजकीय टक्केवारी कमी होणार असल्याने संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षाणामुळे टक्केवारीची मर्यादा ओलांडली असताना हा नियम फक्त ओबीसींसाठीच का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे....
जुलै 30, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज तयारी दर्शविली.  मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी...
जुलै 24, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुन्हा राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. राज्य सरकारने आरक्षणाबाबत दहा दिवसांपूर्वीच काढलेल्या अध्यादेशाची तूर्तास अंमलबजावणी करू नका; अन्यथा या अध्यादेशाला स्थगिती द्यावी लागेल, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने राज्य सरकारला दिली. यामुळे...
जुलै 23, 2019
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुन्हा राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. राज्य सरकारने आरक्षणाबाबत दहा दिवसांपूर्वीच काढलेल्या अध्यादेशाची तूर्तास अंमलबजावणी करू नका; अन्यथा या अध्यादेशाला स्थगिती द्यावी लागेल, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने राज्य सरकारला दिली. यामुळे...
जुलै 17, 2019
इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांची मुंबई येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व युवा मोर्चाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश...
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
जुलै 12, 2019
मुंबई -  मराठा शैक्षणिक आरक्षणानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. 11) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे यंदापासूनच वैद्यकीय...
जुलै 02, 2019
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या SEBC च्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे सुधारणा विधेयक मांडले होते. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शिक्षणात १२ आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. मात्र,...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम...
जून 29, 2019
मुंबई  - कमाल जमीन धारणा कायदा रद्द झालेला असताना मुंबईत मात्र यूलसीच्या भूखंडात अधिकारी व मंत्र्यांच्या संगनमताने तब्बल २० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला.  यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेली २,८०८ हेक्‍टर जमीन...
जून 29, 2019
नवी दिल्ली - देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजास दिलेले आरक्षण वैध ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली. सरकारच्या व्यतिरिक्त मराठा क्रांती मोर्चाचे...
जून 28, 2019
मराठा आरक्षणाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर आज कायद्याच्या चौकटीत शिक्कामोर्तब झाले. मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारच्या आरक्षणाच्या अधिकाराला संवैधानिक चौकटीत वैध ठरवल्याने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाला. मराठा क्रांती मोर्चा केवळ...
जून 28, 2019
मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाज आणि राज्य सरकारला आज दिलासा दिला. अपवादात्मक परिस्थितीत राज्य सरकार मागास समाजघटकाला आरक्षण देऊ शकते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आरक्षण वैध ठरले असले तरी, आरक्षणाचा टक्का घटविण्याचे...