एकूण 98 परिणाम
मार्च 26, 2019
नेरळ - कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील दामत ग्रामपंचायतमध्ये असलेल्या भडवळवाडी मध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही.त्यामुळे विहिरीवर हांडे घेऊन जमलेल्या आदिवासी महिलांना कर्जत तालुका आदिवासी संघटनेने थांबवून ठेवले आणि पुढील आंदोलन स्थगित झाले.दरम्यान,आदिवासी संघटना आता सर्व आदिवासी वाद्यांमधील...
मार्च 19, 2019
मुंबई - राज्यभरात मराठवाड्यातील मराठा समाज सर्वाधिक मागास आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने केलेल्या शास्त्रीय आणि गुणात्मक पाहणीतून तेथील मराठा समाजाचे सामाजिक-शैक्षणिक मागासलेपण ठळकपणे अधोरेखित होते, असे मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकादारांनी सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. राज्यातील...
मार्च 17, 2019
सांगली - लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते मात्र, ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील कुटुंबीयांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून...
मार्च 06, 2019
औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 03, 2019
मंगळवेढा : आमदार भालके यांच्या विरोधात निशेध यात्रा काढून आमदारांची व काॅग्रेस पक्षाची बदनामी केल्याचा राग मनात धरून काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उषोषणकर्ते संतोष माने यांचे कपडे फाडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. संतोष माने यांने महिला पदाधिकाऱ्यांशी अश्चील शिवीगाळ...
फेब्रुवारी 04, 2019
पुणतांबे, (जि. नगर) - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान क्रांती आंदोलनाचा भाग म्हणून सध्या राज्यभर ‘जागर किसान क्रांतीचा’ ही यात्रा सुरू आहे. आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कुटुंबांतील युवतीही सरसावल्या आहेत. उद्यापासून (सोमवार) या युवती अन्नत्याग आंदोलन...
जानेवारी 19, 2019
यवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. स्वामिनी दारूबंदी आंदोलनतर्फे शुक्रवारी (ता. 18) महामोर्चा काढण्यात आला. यावेळी समता मैदानात...
जानेवारी 13, 2019
पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे....
डिसेंबर 31, 2018
मुंबई - राज्य सरकारने या वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले; मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरच त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यातील काही निर्णयांनी सरकारला धक्का बसला; तर काही निर्णयांनी सरकारला दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे समाज माध्यमांवरील संदेशांबाबतही महत्त्वाचे निर्णय न्यायालयाने दिले आहेत...
डिसेंबर 29, 2018
उमरगा - मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. सर्वच राजकीय पक्षांचा यात स्वार्थ असून, आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठ्यांची दिशाभूल करणारा हा राजकीय निर्णय आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले तरच आम्ही जगात देव आहे असे समजू, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित "उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांती चौक पोलिस ठाण्यात देण्यात आले. गुन्हा दाखल करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे....
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रूजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला. या...
नोव्हेंबर 17, 2018
सासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य समन्वयक समितीतर्फे आज ठिय्या आंदोलनाचे रूपांतर ‘संवाद यात्रे’त करण्यात आले. ही यात्रा पुढे दहा दिवस चालून मुंबईत मोर्चाच्या रूपात धडकेल. मराठा...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 06, 2018
जुन्नर - परस्परांतील संपत चाललेला संवाद मराठा समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरत असल्याचे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केले  येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयात शुक्रवारी ता.6 रोजी सांयकाळी झालेल्या मराठा समाज बांधवाच्या मेळाव्यात ते बोलत होते.  मराठा जनसंवाद मार्गदर्शक...
सप्टेंबर 20, 2018
वाल्हेकरवाडी - आकुर्डी, वाल्हेकरवाडीमधील गणेश मंडळांनी जिवंत सामाजिक देखाव्यांबरोबर, जिवंत भक्ती देखावेही साकारले आहेत.  आकुर्डी गावठाण येथील नागेश्वर मित्र मंडळाने ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या सामाजिक प्रबोधनपर जिवंत देखाव्याचे सादरीकरण केले आहे. मंडळाचे २८वे वर्ष आहे. मंडळाने विविध सामाजिक संदेश...
सप्टेंबर 15, 2018
सांगली - विद्येची देवता असलेल्या गणेशाची शिकवण खऱ्या अर्थाने आचरणात आणणारी कृतिशील परंपरा सांबरवाडी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जपली आहे. बारा वर्षे गणेशोत्सव हाजी गाजीबाबा दर्ग्यात साजरा होतो. गावकरी एकत्र येऊन ‘एक गाव - एक गणपती’ उत्सव करतात. ११ दिवस बाप्पांची आराधना, हाजी गाजीबाबांची भक्ती...
सप्टेंबर 14, 2018
सरळगांव (ठाणे) : थर्माकॉलला बाजूला सारत घरगुती साहित्य वापरून गणेश भक्तांनी गणपतीचे मखर बनविण्यास मुरबाड तालुक्यात प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.        अनेक वर्ष थर्माकॉल पासून बनवलेले मखर वापरले जात असल्याने सारखेच नक्षीकाम केलेले मखर सर्वच ठिकाणी दिसत असत. पण या वर्षी थर्माकॉलला बंदी असल्याने...