एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई: मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर...
सप्टेंबर 14, 2017
टाकळी ढोकेश्वर (नगर): रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या निकषानुसार आपल्या बँकेचा सक्षम वर्गात समाविष्ट झाला आहे. बँकेची आर्थिक घडी उत्तम असून बँकींग क्षेत्रातील आधुनिक बदल स्विकारुन बँकेची अत्याधुनिक बँकींगकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी केले. मुंबई येथील शिवाजी...
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...
ऑगस्ट 07, 2017
बंगळूर : माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील 'कॉंग्निझंट' कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिल्यानंतर कंपनीच्या 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. 'आयटी' क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या...
मे 27, 2017
नवी दिल्ली: फार्मा क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी सन फार्माला मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 1,223.71 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या तिमाही नफ्यात 13.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर 3.5 रुपयांचा लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षातील...
मे 27, 2017
शेअर बाजार आता नव्या उंचीवर पोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सर्वोच्च पातळीवर आहे. 'बँक निफ्टी'सुद्धा विक्रमी पातळीवर आहे. यामुळे अनेक नवे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. त्याचबरोबर बाजारामध्ये पडझड होण्याची म्हणजे 'करेक्‍शन' होण्याची भीतीसुद्धा सर्वांच्या मनात...
मे 27, 2017
नवी दिल्ली : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन अर्थात एचपीसीएलने भागधारकांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने दहा रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या दोन शेअर्ससाठी दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला एक बक्षीस (बोनस) शेअर देण्याची शिफारस केली आहे. याशिवाय, भागधारकांना सरलेल्या आर्थिक...